देशातील सर्वात स्वस्त EV आता झाली आणखी स्वस्त! मिळते दमदार सेफ्टी

Last Updated:
MG Comet EV Specifications: एमजी कॉमेट ईव्हीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्यात 17.3 kWh बॅटरी पॅक दिला आहे. ही कार 42 पीएसची पॉवर आणि 110 एनएमचा टॉर्क निर्माण करते.
1/6
MG Comet EV on Discount: जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने अलीकडेच भारतीय बाजारात अपडेटेड कॉमेट ईव्ही लाँच केली आहे. जी देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. आता मोठी गोष्ट म्हणजे ही स्वस्त इलेक्ट्रिक कार आणखी स्वस्तात खरेदी करता येईल. तुम्हीही ही ईव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते. 

advertisement
2/6
एमजी कॉमेट ईव्हीच्या Model Year 2024 वर 45 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 20 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस आणि 5000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. तुम्हाला ही डिस्काउंट वेगवेगळ्या प्रकारांनुसार मिळू शकते. 

3/6
याशिवाय, MG Comet EVच्या 2025 च्या मॉडेल इयरवर 40 हजार रुपयांची सूट आणि 15 हजार रुपयांपर्यंतची रोख सूट देखील दिली जात आहे. ईव्हीवरील ही ऑफर वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार देखील बदलू शकते. 

4/6
MG Comet EVची रेंज आणि फीचर्स : एमजी कॉमेट ईव्हीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्यात 17.3 kWh बॅटरी पॅक दिला आहे. ही कार 42 पीएसची पॉवर आणि 110 एनएमचा टॉर्क निर्माण करते. याशिवाय, या कारमध्ये 3.3 किलोवॅटचा चार्जर देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने ही कार 5 तासांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

5/6
ही फीचर्स ब्लॅकस्टॉर्म एडिशनमध्ये उपलब्ध आहेत : एमजी कॉमेट ईव्हीची ही ब्लॅकस्टॉर्म एडिशन मॅकेनिकली स्टँडर्ड मोडसारखीच आहे. या कारमध्ये 17.3 kWh बॅटरी पॅक उपलब्ध आहे. या EV वरील इलेक्ट्रिक मोटर 42 hp पॉवर आणि 110 Nm टॉर्क निर्माण करते. एमजी मोटर्सच्या या इलेक्ट्रिक कारची एमआयडीसी रेंज 230 किलोमीटर आहे. ही एमजीची पहिली इलेक्ट्रिक कार आहे, जी ब्लॅकस्टॉर्म एडिशनसह लाँच करण्यात आली आहे. याशिवाय, एमजीच्या सर्व आयसीई पॉवर्ड मॉडेल्सच्या ब्लॅकस्टॉर्म व्हर्जन आधीच लाँच करण्यात आल्या आहेत.

6/6
कॉमेट ईव्हीच्या ब्लॅकस्टॉर्म एडिशनमध्ये 10.25-इंच ड्युअल स्क्रीन आहेत. एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी आणि दुसरी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी. या कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेची फीचर्स देण्यात आली आहेत. कारमध्ये कनेक्टेड कार फीचर्स देखील समाविष्ट आहेत. सुरक्षेसाठी या कारमध्ये मागील पार्किंग कॅमेरा आणि ड्युअल एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement