Komaki: बायको काय, मुलंही घरी चालवत आणतील अशी Bike, किंमत फक्त 29,999!
- Published by:sachin Salve
Last Updated:
भारतात सध्या ईलेक्ट्रिक वाहनांची चांगली चलती आहे. एकापेक्षा एक आणि स्वस्तात मस्त अशा कमी किंमतीची ईलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये सहज पाहण्यास मिळत आहे.
भारतात सध्या ईलेक्ट्रिक वाहनांची चांगली चलती आहे. एकापेक्षा एक आणि स्वस्तात मस्त अशा कमी किंमतीची ईलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये सहज पाहण्यास मिळत आहे. अशातच भारतातील आघाडीच्या ईव्ही उत्पादकांपैकी एक असलेल्या कोमाकी इलेक्ट्रिक व्हेइकल्सने त्यांच्या इलेक्ट्रिक मोपेडची नवीन XR1 मालिका लाँच केली आहे. या मोपेडची किंमत फक्त 29,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement