Maruti Victorious Safety: मारुतीने आणली दुसरी टँकसारखी SUV, Tata चं मार्केट करणार जाम, किंमतही कमी!
- Published by:Sachin S
Last Updated:
मारुती सुझुकीने अलीकडेच लाँच केलेल्या स्विफ्ट डिझायरला सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले. आता त्यानंतर मारुतीच्या आणखी एका एसयूव्हीने ५ स्टार सेफ्टीचा मान मिळवलं आहे.
मागील काही वर्षांपासून सगळ्यात सुरक्षित कार घेण्यासाठी ग्राहक जागरूक झाले आहे. टाटा मोटर्स आणि महिंद्राने यामध्ये बाजी मारत सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग असलेल्या वाहनांची निर्मिती केली आणि बघता बघता अवघ्घं मार्केट काबीज केलं. तर दुसरीकडे मारुती सुझुकीनेही सेफ्टी कार बनवण्याचा चंग बांधला. मारुती सुझुकीने अलीकडेच लाँच केलेल्या स्विफ्ट डिझायरला सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले. आता त्यानंतर मारुतीच्या आणखी एका एसयूव्हीने ५ स्टार सेफ्टीचा मान मिळवलं आहे. या एसयूव्हीचं नाव आहे Victoris.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एवढंच नाहीत Maruti Suzuki Victoris SUV मध्ये हायटेक टेक्नोलॉजीचा वापर केला आहे, त्यामुळे 8 अॅडजस्टेबल व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, सनरूफ, आणि 60W फास्ट चार्जिंग मिळणार आहे. या शिवाय ऑटो एलेक्सा व्हाईस असिस्टेंट विद AI, सुझुकी कनेक्टचे 60+ कनेक्टेड कार फिचर्स आणि 8-स्पीकर सराउंड साऊंड सिस्टिम सारखे फिचर्सही दिले आहे.
advertisement
ADAS लेव्हल 2 सिस्टिम - SUV मध्ये AWD सिस्टिम दिलं आहे जे खास करून 1.5L NA ऑटोमॅटिक व्हेंरिएटमध्ये मिळेल. ट्रान्समिशनची बाजू पाहिली तर एसयूव्हीमध्ये 5-स्पीड मॅनुअल, 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक आणि e-CVT हे हायब्रिडसाठी गिअरबॉक्स दिला आहे. एवढंच नाहीतर या SUV मध्ये ADAS Level 2 टेक्नोलॉजी दिली आहे. तसंच ऑटोमॅटिक इमरजेंसी ब्रेक, क्रूज कंट्रोल. लेन कीप असिस्ट. हाय बीम असिस्ट, रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरआणि लेन चेंज अलर्ट सारखे फिचर्सही दिले आहे.
advertisement
advertisement


