बाईक 220cc, कार 1500cc… मग प्रायव्हेट जेटचं इंजिन किती CCचं? उत्तर ऐकून थक्क व्हाल

Last Updated:
तुम्ही कधी विचार केला आहे का की आकाशात धावणाऱ्या प्रायव्हेट जेट विमानांचं मायलेज किती असतं?
1/7
आपण कार किंवा बाईक घेताना
आपण कार किंवा बाईक घेताना "मायलेज" किती आहे, हे पहिल्यांदा विचारतो. कारण त्यावर आपल्या रोजच्या खर्चाचा हिशोब ठरतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आकाशात धावणाऱ्या प्रायव्हेट जेट विमानांचं मायलेज किती असतं?
advertisement
2/7
साधारण बाईकचं इंजिन 220 CC आणि कारचं इंजिन साधारण 1200 ते 1500 CC असतं. पण जेट इंजिनचं गणित मात्र पूर्णपणे वेगळं आहे. त्याला CC मध्ये मोजलं जात नाही, तर ‘थ्रस्ट’ आणि ‘फ्युएल कंजम्पशन’वर आधारित हिशोब केला जातो.

3/7
Cessna Citation किंवा Embraer Phenom 100 सारखी छोटे प्रायव्हेट जेट्स 1 तास उडण्यासाठी साधारण 300-500 गॅलन (1,135-1,900 लिटर) जेट फ्युएल वापरतात. म्हणजे एका छोट्या जेटचा तासाभराचा इंधन खर्चच डोळे विस्फारायला लावतो.

4/7
Embraer Legacy 500 सारख्या मध्यम आकाराच्या जेट्ससाठी हा आकडा 250-300 गॅलन (950-1,135 लिटर) एवढा असतो. कार-बाईकच्या टाक्यांमध्ये 40-50 लिटर पेट्रोल मावेल, आणि इथे एका तासात हजार लिटर फ्युएल जळतं.

5/7
सगळ्यात मोठी जेट्स – Gulfstream G650 किंवा Bombardier Global 7500 – ही ताशी 600-900 गॅलन (2,270-3,400 लिटर) फ्युएल जाळतात. म्हणजे एका तासाच्या उड्डाणाचा खर्च लाखोंमध्ये जातो.

6/7
म्हणून तर प्रायव्हेट जेट महाग असतात, कारण त्यात फक्त उड्डाणाचं भाडं नाही. त्यात फ्युएल, मेंटेनन्स, पायलट व क्रूचा खर्च, तसेच पार्किंगचे शुल्क मिळून खर्चाची रक्कम अफाट वाढते. म्हणूनच प्रायव्हेट जेट ही फक्त श्रीमंत लोकांसाठीच लक्झरी ठरते.

7/7
कार किंवा बाईकच्या तुलनेत प्रायव्हेट जेटचं इंजिन आणि त्याचा फ्युएल खर्च इतका मोठा असतो की सामान्य माणसासाठी ते फक्त स्वप्नातील प्रवास राहतो. पण हे गणित ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement