E-Scooter: ऑफिसला जाण्यासाठी स्वस्तात मस्त अशी स्कुटर, लूक असा की प्रत्येक जण मागेल चावी!

Last Updated:
बाइकमध्ये पेट्रोलचा दरमहिना खर्च करण्याऐवजी एक चांगली रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करू शकता कारण बाजारात एक स्वस्तात मस्त आणि उत्तम रेंज असलेली ईलेक्ट्रिक स्कुटर लाँच झाली आहे.
1/6
जर तुम्ही ऑफिसला जाण्यासाठी कमी बजेटमध्ये चांगली बाइक विकत घेण्याचा प्लॅन करत असाल तर थोडं थांबा. बाइकमध्ये पेट्रोलचा दरमहिना खर्च करण्याऐवजी एक चांगली रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करू शकता कारण बाजारात एक स्वस्तात मस्त आणि उत्तम रेंज असलेली ईलेक्ट्रिक स्कुटर लाँच झाली आहे.

advertisement
2/6
Sokudo Acute नावाच्या कंपनीने आपली स्कुटर लाँच केली आहे.  या स्कुटरमध्ये  3.1kWhची लिथियम बॅटरी दिली आहे.   यावर कंपनीने  3 वर्षांची वॉरंटी दिली आहे.  ही स्कुटर चार्ज करण्यासाठी फक्त ५ ते ७ तास लागतात. एकदा चार्ज झाल्यावर ७० किमी प्रतितास वेगाने ही स्कुटर चालवू शकतात.

3/6
Sokudo Acute मध्ये 2300W वॉटची Brushless DC Hub मोटर दिली आहे, जी  60-70 किमी/ इतका वेग सहज गाठू शकते.  या स्कुटरमध्ये ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आणि रिवर्स गिअर दिला आहे.  जी चालवण्यासाठी उत्तम अशीच आहे.

4/6
या स्कुटरच्या बॅटरीची   क्षमता 3.1kWh आहे. एकदा चार्ज केल्यावर १५० किमी आरामात धावू शकते. पण या स्कुटर किती लोक प्रवास करणार यावर सुद्धा रेंज कमी जास्त होण्याची शक्यता आहे.

5/6
या  इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 100 ते 120 किमी इतकी रेंज इकोनॉमी मोडवर सहज मिळते. तर इकोनॉमी मोडच्या पलीकडे जाऊन जर बाइक चालवली तर रेंज  70 ते 80 किलोमीटर इतकाच मिळेल. या स्कुटरीची बॅटरी चार्ज करण्यासाठी 5 ते 7 तास वेळ लागेल.

6/6
Sokudo Acute मध्ये दोन्ही चाकांमध्ये  डिस्क ब्रेक दिले आहे. जे उत्तमरित्या ब्रेकिंग परफॉर्मेंस देते. या स्कुटरचे  टायर्स ट्यूबलेस आहे आणि 12 इंच इतके अलॉय व्हील्स दिले आहेत  Sokudo Acute ची किंमत 
 जवळपास 1,04,890 (एक्स-शोरूम, नवी दिल्ली)  इतकी आहे.
Sokudo Acute मध्ये दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक दिले आहे. जे उत्तमरित्या ब्रेकिंग परफॉर्मेंस देते. या स्कुटरचे टायर्स ट्यूबलेस आहे आणि 12 इंच इतके अलॉय व्हील्स दिले आहेत Sokudo Acute ची किंमत जवळपास 1,04,890 (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) इतकी आहे.
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement