Suzuki ने टाकला बॉम्ब, आणली 175 किमी मायलेज देणारी Scooter, CBG वरही धावणार!
- Published by:Sachin S
Last Updated:
सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने टोकियो japan mobility show 2025 मध्ये CNG स्कुटर लाँच केली आहे. लवकरच ही स्कुटर भारतासह इतर देशांमध्ये लाँच होणार आहे.
घरात सगळ्यांना वापरता येईल म्हणून स्कुटर ही पहिली पसंतीची ठरली आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांनी स्कुटर उत्पादनावर विशेष भर दिला आहे. काही दिवसांपूर्वी TVS मोटर्सने jupiter cng स्कुटरची झलक दाखवली होती, लवकरच ही स्कुटर लाँच होणार आहे. आता जपानी वाहन उत्पादक कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने टोकियो japan mobility show 2025 मध्ये CNG स्कुटर लाँच केली आहे. लवकरच ही स्कुटर भारतासह इतर देशांमध्ये लाँच होणार आहे. विशेष म्हणजे, या स्कुटरचं मायलेज हे तब्बल 176 किमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


