Tata चा धमाका, बिनधास्त कुठेही फिरा, फॅमिली सुद्धा आरामात बसेल; 9 सीटर स्वस्त गाडी!
- Published by:Sachin S
Last Updated:
टाटा मोटर्सने खास पर्यटनांच्या दृष्टीने आणि मोठ्या फॅमिलीसाठी खास अशी ९ सीटर Tata Winger Plus लाँच केली आहे. ही एक प्रीमियम वाहन आहे, जे पर्यटन आणि ट्रॅव्हल्स सेगमेंटमध्ये बेस्ट पर्याय आहे.
बाहेर फिरायचं आणि संपूर्ण फॅमिली एकाच कारमध्ये बसली पाहिजे असा विचार करून अनेक जण आता एसयूव्हीकडे वळाले आहे. पण एसयूव्हीमध्ये फार फार तर ५ जण आरामात बसू शकतात. त्यानंतर तुम्हाला ७ सीटरचा पर्याय शोधावा लागतो. पण आता ७ सीटर कारसोबतच आता टाटा मोटर्सने खास पर्यटनांच्या दृष्टीने आणि मोठ्या फॅमिलीसाठी खास अशी ९ सीटर Tata Winger Plus लाँच केली आहे. ही एक प्रीमियम वाहन आहे, जे पर्यटन आणि ट्रॅव्हल्स सेगमेंटमध्ये बेस्ट पर्याय आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


