Bigg Boss Marathi 6 मध्ये शमिता शेट्टीच्या Ex BF ची एन्ट्री? हिंदी बिग बॉसमध्ये फिरवला होता गेम, कोण आहे तो?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6: त्याने यापूर्वी 'बिग बॉस हिंदी ओटीटी' गाजवलं आहे आणि सलमान खानच्या 'बिग बॉस १५' मध्येही आपली चमक दाखवली आहे.
1/6
मुंबई: 'बिग बॉस मराठी ६' च्या प्रीमियरला आता अवघे दोन-तीन दिवस उरले असताना, सोशल मीडियावर नावांची अक्षरशः वावटळ सुटली आहे.

advertisement
2/6
प्रेक्षकांचे लाडके 'एजे' म्हणजेच अभिनेता राकेश बापट आता रितेश भाऊंच्या धक्क्यावर दिसणार असल्याची चर्चा आहे. जर ही चर्चा खरी ठरली, तर यंदाचं घर रोमान्सने ओसंडून वाहणार, यात शंका नाही.

3/6
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतून अल्पावधीतच महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला राकेश बापट सध्या सर्वांचाच लाडका आहे. त्याची मालिका संपल्यामुळे चाहते थोडे नाराज होते, पण आता ही नाराजी दूर होण्याची वेळ आली आहे.

4/6
विशेष म्हणजे, राकेशसाठी 'बिग बॉस'चं घर नवीन नाही. त्याने यापूर्वी 'बिग बॉस हिंदी ओटीटी' गाजवलं आहे आणि सलमान खानच्या 'बिग बॉस १५' मध्येही आपली चमक दाखवली आहे.

5/6
हिंदीतील अनुभव पाठीशी असलेला हा अनुभवी खेळाडू आता मराठीच्या मैदानात काय कमाल करतो, हे पाहणं रंजक ठरेल. राकेशच्या एन्ट्रीमुळे घरात एक वेगळाच क्लास आणि ग्लॅमर पाहायला मिळणार आहे.

6/6
११ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर या महासंग्रामाचा प्रीमिअर पार पडणार आहे. अभिनेता रितेश देशमुख दुसऱ्यांदा या शोचं होस्टिंग करणार असून, 'भाऊचा धक्का' यंदा कोणाला बसणार आणि कोणाचं कौतुक होणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement