Husband Wife Relationship : बायको आणि वडिलांना विचित्र अवस्थेत पाहिलं, पकडले गेल्यानंतर मुलानं केला भलताच कांड

Last Updated:
1/8
आपल्या वडिलांना एखाद्या महिलेसोबत पाहाणं एका मुलासाठी किती विचित्र असू शकतं. त्यात आपल्या बायकोला ही एका दुसऱ्या पुरुषाच्या मीठीत पाहाणं तर कोणत्याच नवऱ्याला सहन होणारं नाही.

advertisement
2/8
पण त्यात जर आपल्याच बायकोला आपल्याच वडिलांसोबत विचित्र अवस्थेत पाहिल्यानंतर एका पुरुषाची काय अवस्था झाली असेल याचा अंदाज देखील आपण लावू शकत नाही. पण उत्तर प्रदेशातील बागपत येथे असंच काहीसं घडलं. एका तरुणाने स्वतःच्या वडिलांसोबत जेव्हा आपल्या बायकोला पाहिलं तेव्हा त्याला राग अनावर झाला आणि त्याने आपल्या बापाची गळा कापून हत्या केली.

3/8
वेदपाल नावाच्या या तरुणाने आपल्या वडिलांचा गळा चिरून त्यांचा मृतदेह जंगलात टाकला. मात्र, जेव्हा ही हत्या करण्यामागचे कारण समोर आले, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

4/8
पोलिसांच्या माहितीनुसार, वेदपालच्या वडिलांचा म्हणजेच ईश्वर यांचा स्वतःच्या सुनेसोबतच विवाहबाह्य संबंध होतं. वेदपालने स्वतःच्या डोळ्यांनी त्याच्या पत्नीला वडिलांसोबत अश्लील अवस्थेत पाहिले आणि त्याच क्षणी त्याचा संताप अनावर झाला. त्याने कोणताही विचार न करता धारदार हत्याराने वडिलांचा गळा चिरला आणि शरीर जंगलात फेकले.

5/8
पोलिस तपासात आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. वेदपाल आणि त्याच्या वडिलांमध्ये आधीपासूनच तणाव होता. वेदपाल आर्थिक अडचणीत होता आणि त्याने वडिलांकडे पैशांची मदत मागितली होती. पण वडिलांनी मदत नाकारली. त्यामुळं वेदपालच्या मनात आधीच राग साठला होता.

6/8
हत्या केल्यानंतर पोलिसांपासून बचाव करण्यासाठी वेदपालने अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर खरा गुन्हेगार समोर आला.

7/8
बागपतचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एन. पी. सिंह यांनी सांगितले, "बसौद गावातील ईश्वर यांची हत्या त्यांच्याच मुलाने केली आहे. वेदपालने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तपासात त्याने खून केल्याची कबुली दिली."

8/8
या संपूर्ण घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वडिलांवरचा संशय, राग आणि सुनेसोबतचा संबंध या तिघांमधील गुंतागुंतीच्या नातेसंबंधांमुळे ही थरारक घटना घडली. मात्र, शेवटी गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी तो उघडकीस येतोच.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement