TV ची आदर्श सून, व्हायचं होतं IAS, आज करतेय इंडस्ट्रीवर राज्य; कोण आहे ही महागडी अभिनेत्री?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
TV Actress : छोट्या पडद्यावरची आदर्श सून असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला कधीच मनोरंजनसृष्टीत पदार्पण करायचं नव्हतं. IAS अधिकारी होण्याची अभिनेत्रीची इच्छा होती.
छोटा पडदा असो किंवा थिएटर अनेक कलाकारांनी मनोरंनजसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही कलाकार यशाच्या शिखरावर पोहोचल्या नंतर एका रात्री गायब झाले आहेत. तर काहींना अजूनही संघर्ष संपलेला नाही. पण छोट्या पडद्यावरील आदर्श सून असणाऱ्या अभिनेत्रीला कधीच मनोरंजनसृष्टीत यायचं नव्हतं. अभिनेत्रीला IAS अधिकारी होऊन देशसेवा करायची होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


