Dharmendra Net Worth : 'गरम-धरम' ढाबा ते 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, धर्मेंद्रची एकूण संपत्ती किती?

Last Updated:
Dharmendra Net Worth : अभिनेते धर्मेंद्र यांनी पाच दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. त्यांनी स्व: कमाईतून आपलं मोठं साम्राज्य निर्माण केलं. त्यांचं एकूण नेटवर्थ किती?
1/7
बॉलिवूडचे 'ही मॅन' अशी ओळख मिळवणारे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी तब्बल 5 दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. धर्मेंद्र यांनी आजवर अनेक अजरामर सिनेमे बॉलिवूडला दिले.

advertisement
2/7
आपल्या फिल्मी करिअरबरोबरच धर्मेंद्र त्यांच्या पर्सनल लाइफमुळेही नेहमीच चर्चेत राहिले. त्यांच्या पर्सनल लाइफचीही खूप चर्चा झाली. धर्मेंद्र यांनी दोन लग्न केली. दोन लग्नानंतर त्यांचा खूप मोठा परिवार झाला.

3/7
धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या सिनेमातून पदार्पण केलं. त्यांनी आतपर्यंत 300 सिनेमात काम केलं. त्यांचा 'इक्कीस' हा सिनेमा येत्या 25 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

4/7
धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती अंदाजे 335 कोटी इतकी आहे. त्यांनी सिनेमांतून मोठी संपत्ती मिळवली आहे. इतकंच नाही तर त्यांनी हॉटेल व्यवसायातही मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांनी 'गरम धरम' नावाचा त्यांचा ढाबा आहे. ही मॅन नावाचं रेस्टॉरंट आहे. ज्यातून त्यांची आतापर्यंत खूप मोठी कमाई झाली.

5/7
धर्मेंद्र यांचं लोणावळ्यात 100 एकरांचं सुंदर फार्महाऊस आहे. या आलिशान फार्महाऊसमध्ये स्विमिंग पूल, अ‍ॅक्वाथेरपी झोन आणि निसर्गरम्य वातावरण आहे. धर्मेंद्र सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या फार्म हाऊसचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

6/7
धर्मेंद्र यांनी महाराष्ट्रात 17 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता आहे. त्यांनी शेतीत 8.8 मिलियन तर बिगरशेती जमिनीत 5.2 मिलियन रुपयांची गुंतवणूक केली आहे.

7/7
2015 मध्ये त्यांनी एक रेस्टॉरंट कंपनीसोबत भागीदारी करून लोणावळ्यातील 12 एकरच्या जागेवर 30 कॉटेज असलेलं रिसॉर्ट उभारण्याचा निर्णय घेतला.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement