advertisement

2 मुलांच्या बापावर जडला जीव! अभिनेत्रीने लगेच केलं तिसरं लग्न; आता सावत्र मुलांशी...

Last Updated:
सध्या थलापती विजयचा पत्नीसोबत घटस्फोट आणि त्रिशा कृष्णनसोबत अफेअरची चर्चा होते आहे. पती, पत्नी आणि ती असंच आणखी एका सेलिब्रिटी कपलचं रिलेशन जे खूप चर्चेत आलं होतं.
1/8
आयुष्यातील चढउतार आणि त्यांच्या मागील लग्नातील अनुभवांना तोंड दिल्यानंतर त्यांनी एकमेकांचा हात धरला आणि त्यांच्या मजबूत नात्यासाठी ओळखलं जातं. अभिनेता आर सारथकमार आणि अभिनेत्री राधिका सारथकुमार यांची ही स्टोरी.  आर. सारथकुमारचं हे दुसरं लग्न आणि राधिकाचं तिसरं लग्न.

2/8
सारथकुमारचं पहिलं लग्न पत्रकार छाया देवीशी झालं होतं. त्यांच्या लग्नादरम्यान त्यांचे दुसऱ्या अभिनेत्रीशी प्रेमसंबंध होते. पण ती अभिनेत्री राधिका नव्हती. मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावरील माहितीनुसार ती अभिनेत्री मल्याळम इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नायिका होती, ज्यामुळे छाया देवी आणि सारथकुमार यांच्यात दुरावा निर्माण झाला.

3/8
सारथकुमार आणि छायामध्ये दुरावा आला तेव्हा सारथकुमार आणि राधिका खूप चांगले मित्र होते आणि हळूहळू त्यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं. सारथकुमारने राधिकाला लग्नाची मागणी घातली आणि दोघांनी लग्न केलं.

4/8
2001 मध्ये जेव्हा सारथकुमार आणि राधिकाचं लग्न झालं तेव्हा त्यांचं नातं केवळ प्रेमाचं नाही तर समजूतदारपणा आणि परिपक्वतेचंदेखील मानलं जात असे.

5/8
सारथकुमारच्या दोन्ही पत्नी छाया आणि राधिका यांच्यात कधीही भांडण झालं नाही. त्यांनी नेहमीच चांगले संबंध राखले. सारथकुमार आणि छायाची मुलगी वरलक्ष्मीच्या लग्नात त्यांचं हे नातं दिसून आलं.

6/8
सारथकुमार आणि छायामध्ये दुरावा आला तेव्हा सारथकुमार आणि राधिका खूप चांगले मित्र होते आणि हळूहळू त्यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं. सारथकुमारने राधिकाला लग्नाची मागणी घातली आणि दोघांनी लग्न केलं.
सारथकुमार आणि छायामध्ये दुरावा आला तेव्हा सारथकुमार आणि राधिका खूप चांगले मित्र होते आणि हळूहळू त्यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं. सारथकुमारने राधिकाला लग्नाची मागणी घातली आणि दोघांनी लग्न केलं.
advertisement
7/8
सारथकुमार आणि छाया यांच्या दोन मुली वरलक्ष्मी आणि पूजा. तर राधिकाही दोन मुलांची आई मुलगी रायने आणि मुलगा राहुल.  रायने, राहुल, वरलक्ष्मीसोबत भाऊबहिणींप्रमाणेच राहतात. मदर्स डे निमित्त वरलक्ष्मी तिच्या दोन्ही आईंना छाया आणि राधिका समान प्रेम आणि आदराने शुभेच्छा देते, जे कुटुंबाच्या परिपक्व दृष्टिकोनाचं प्रतिबिंब आहे.

8/8
राधिका अलीकडेच तिच्या 'थयकिझावी' चित्रपटामुळे चर्चेत आली. चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये एक खास क्षण घडला जेव्हा छाया देवी आणि राधिका स्टेज शेअर करत होत्या. छायाने राधिकाच्या प्रतिभेचे आणि प्रवासाचं मनापासून कौतुक केलं, जे राधिकाने हसत हसत स्वीकारलं. सारथकुमारने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला असला तरी दोघांमध्ये अजूनही एक मजबूत नातं आहे.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement