OTT Top Trending : थिएटरमध्ये आपटला, ओटीटीवर टॉप ट्रेडिंग आहे बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा सिनेमा, कुठे पाहाल?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
OTT Top Trending : बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाचा डेब्यू सिनेमा निशांची थिएटरमध्ये आपटला, पण ओटीटीवर टॉप ट्रेडिंगमध्ये आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे हा सिनेमा?
advertisement
शिवसेनेचे संस्थापक दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे यानं बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. निशांची हा त्याचा सिनेमा 19 सप्टेंबरला रिलीज झाला. बाळासाहेबांचा नातू असल्याने या सिनेमावेळी ऐश्वर्य ठाकरे प्रचंड चर्चेत होता. त्याचा सिनेमा देखील त्याच्यासारखाच चर्चेत येईल असं सर्वांना वाटलं होतं. मात्र निशांची हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सप्शेल आपटला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
निशांची हा दोन भागांचा सिनेमा आहे. एकसारखा चेहरा पण पूर्णतः भिन्न स्वभावाच्या जुळ्या भावांची ही स्टोरी आहे. बंधुत्व, विश्वासघात, प्रेम आणि मुक्ती यांची गुन्हे-जगाच्या पार्श्वभूमीवर उभी केलेली ही कथा आहे. पार्ट 1 मध्ये मंजीरी (मोनिका पंवार), एक माजी ट्रॅप शार्पशूटर, आणि तिचे जुळे मुलगे बबलू आणि डबलू (दोन्ही भूमिका ऐश्वर्य ठाकरे) यांची ओळख करून दिली जाते. एक जाज्वल्य व महत्त्वाकांक्षी, तर दुसरा शांत व संभ्रमित.
advertisement
advertisement
advertisement


