आधी लग्नाचे फोटो डिलिट, मग रंगल्या डिवोर्सच्या चर्चा; 2 महिन्यांनी मराठी अभिनेत्रीची नवऱ्यासाठी पोस्ट

Last Updated:
Marathi Actress Post Between Divorce Rumors : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या डिवोर्सच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होत्या. अभिनेत्री दोन महिन्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. काय आहे त्या पोस्टमध्ये?
1/9
2025 मध्ये अनेक <a href = 'https://news18marathi.com/tag/marathi-celebrity/'>मराठी कलाकार</a>ांनी आपल्या संसार मोडला. गायक राहुल देशपांडे, शुभांगी सदावर्ते, योगिता चव्हाण- सौरभ या कलाकारांचा डिवोर्स झाला. त्यांच्या डिवोर्सची माहिती समोर येताच सगळेच शॉक झाले.
मराठी कलाकार</a>ांनी आपल्या संसार मोडला. गायक राहुल देशपांडे, शुभांगी सदावर्ते, योगिता चव्हाण- सौरभ या कलाकारांचा डिवोर्स झाला. त्यांच्या डिवोर्सची माहिती समोर येताच सगळेच शॉक झाले." width="1200" height="900" /> 2025 मध्ये अनेक मराठी कलाकारांनी आपल्या संसार मोडला. गायक राहुल देशपांडे, शुभांगी सदावर्ते, योगिता चव्हाण- सौरभ या कलाकारांचा डिवोर्स झाला. त्यांच्या डिवोर्सची माहिती समोर येताच सगळेच शॉक झाले.
advertisement
2/9
काहींनी त्यांच्या लग्नाचे फोटो डिलिट केले, एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं. काहींनी स्पष्टपणे पोस्ट लिहित ते वेगळे झाल्याचं सांगितलं. तर काहींनी अद्याप त्यांच्या डिवोर्सवर भाष्य केलेलं नाही.

3/9
या कलाकारांच्या नावांमध्येच आणखी एका अभिनेत्रीचं नाव समोर आलं होतं. या अभिनेत्रीनं देखील डिवोर्स घेतल्याच्या चर्चा होत्या.पण अभिनेत्रीनं यावर कोणतंही भाष्य केलं नव्हतं.

4/9
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे अक्षय गुरव.अक्षया आणि तिचा नवरा भूषण वाणी यांचा डिवोर्स झाल्याची माहिती समोर आली होती.

5/9
अक्षय आणि भूषण यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे सगळे फोटो डिलिट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे दोघे वेगळे झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

6/9
अक्षयाने कधीच या चर्चांवर भाष्य केलं नव्हतं. मात्र या चर्चांदरम्यान अक्षयानं नवऱ्याबरोबर फोटो शेअर केला आहे. काहीही न बोलता अक्षया या फोटोमधून खूप काही बोलून गेली आहे.

7/9
अक्षयानं नवरा भूषण वाणीबरोबरचा समुद्रकिनाऱ्यावरचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अक्षया नवऱ्याकडे प्रेमाने पाहताना दिसतेय. 'माय कम्फर्ट' असं कॅप्शन देत त्यासोबत इन्फिनिटी आणि नजर वाला इमोजी तिनं शेअर केला आहे. अक्षयाच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

8/9
अक्षया आणि भूषण यांचा फोटो अनेक महिन्यांनी समोर आला आहे. त्यामुळे तिचा डिवोर्स झालेला नाही हे स्पष्ट झालं आहे. पण दोघांच्या लग्नाचे फोटो त्यांनी का डिलिट केले असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

9/9
अक्षया आणि भूषण यांनी 2017 साली लग्न केलं. दोघांनी दोन वेगळ्या पद्धतीनं लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. अक्षयानं आई कुठे काय करते सारख्या प्रसिद्ध मालिकेत काम केलं आहे. तर अक्षयाचा नवरा भूषण हा DOP आहे.

BMC Election: EVM बिघाड, मार्करच्या शाईपेक्षा मोठा गोंधळ, मुंबईतले मतदार संतापले, नेमकं घडलंय काय?
EVM बिघाड, मार्करच्या शाईपेक्षा मोठा गोंधळ, मुंबईतले मतदार संतापले, नेमकं घडलंय
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारांचा उत्साह

  • या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित

  • ईव्हीएम आणि मतदान केल्याच्या शाई पेक्षा मोठा घोळ

View All
advertisement