वडिलांनंतर वर्षभरात आईनेही घेतला जगाचा निरोप, 50 व्या वर्षी सिंगल असलेल्या अक्षय खन्नाच्या कुटुंबात आता कोण कोण?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Akshaye Khanna Family Background : 'धुरंधर' या चित्रपटामुळे अक्षय खन्ना सध्या चर्चेत आहे. अक्षय खन्नाच्या वडिलांनी संन्यास घेतल्याचं सर्वांना माहिती आहे. पण त्याच्या कुटुंबात आणखी कोण कोण आहे जाणून घ्या.
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या चर्चेत आहे. अक्षय खन्नाची 'धुरंधर' ही फिल्म बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. त्याने साकारलेल्या रहमान डकैतचं जगभरात कौतुक होत आहे. 2025 हे वर्ष अक्षय खन्नासाठी जबरदस्त ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला त्याचा 'छावा' आला. तर वर्षाच्या शेवटी 'धुरंधर' गाजतोय. गेल्या तीन दशकांपासून इंडस्ट्रीत सक्रीय असणाऱ्या अक्षय खन्नाचे वडील दिवंगत विनोद खन्ना हे प्रसिद्ध अभिनेते होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










