लेट एंट्री, नो ज्वेलरी, पण काळा टिका ठरला खास! आलियाचा कान्स डेब्यू लूक चर्चेत

Last Updated:
Alia Bhatt Cannes Look : या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आलिया भट्टने रेड कार्पेटवर ग्लॅमरस लूकसह एंट्री घेतली. तिचा विंटेज गाऊन आणि साधा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला. रिया कपूरने तिचे स्टायलिंग केले होते.
1/10
या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय नंतर सर्वांचे लक्ष आलिया भट्टच्या रेड कार्पेट एन्ट्रीकडे होतं.

advertisement
2/10
मेट गालानंतर कपूर कुटुंबाची सून पहिल्यांदाच कान्सच्या रेड कार्पेटवर झळकणार होती. मात्र, तिच्या उपस्थितीबाबत काही काळ संभ्रम निर्माण झाला होता.

3/10
पण अखेर 23 मे रोजी आलियाने आपल्या ग्लॅमरस लूकसह कान्सच्या रेड कार्पेटवर एंट्री घेतली. उशिरा का होईना आलियाचा कान्समध्ये डेब्यू झाला. 

4/10
आलियाचे कान्समधील फोटो समोर येताच चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झाले. ती विंटेज गाऊनमध्ये अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. तिचा लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

5/10
 रिया कपूरने जान्हवी कपूरचं कान्ससाठी स्टाईलिंग केलं होतं. तसंच आलियालाचं स्टायलिंगही तिनेच केलं. रियाने सजवलेला हा स्टाईलिश लूक पाहून चाहते थक्क झाले.

6/10
आलियाने घातलेला शियापरेली ब्रँडचा कस्टम हाउट कॉउचर स्प्रिंग-समर 2025 कलेक्शनमधील गाऊन सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

7/10
आलियाचा लाँग ऑफ-शोल्डर बस्टियर गाऊन इक्रू चँटिली लेस एम्ब्रॉयडरीने सजवलेला होता. या गाऊनवर ऑर्गेन्झा आणि इनॅमल फुलांची नाजूक भरतकाम होती. हेमलाइनवर आयव्हरी मूसलाइन, क्रेपलाइन, ऑर्गेन्झा आणि ट्यूलच्या थरांमध्ये रफल डिटेलिंग करण्यात आलं होतं, ज्यामुळे गाऊनला ड्रिमी लूक मिळाला.

8/10
गाऊनच्या कॉर्सेट डिझाइनमध्ये खांद्यावरून दोन पट्टे खाली आले होते. त्यावर लालसर गुलाबी रंगाची नक्षीदार फुलं आणि बारकाईने केलेली भरतकाम पाहायला मिळाली. रफल डिटेलिंग असलेल्या लेयर्ड ट्यूल ट्रेनमुळे तिच्या लूकमध्ये नाट्य आणि भव्यता आली होती.

9/10
आलियाने जड दागिन्यांऐवजी लूक अगदी साधा ठेवला. तिने फक्त पांढऱ्या मोत्याचे स्टड इयररिंग्ज घातले होते. त्यामुळे सगळं लक्ष तिच्या गाऊन आणि स्टाईलकडे गेलं.

10/10
इतकं आकर्षक लूक असूनही आलियाने वाईट नजरेपासून वाचण्यासाठी पारंपरिक भारतीय पद्धतीने कानामागे काळा टिका लावला होता. तिच्या फोटोमध्येही काळ टिका दिसत आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement