'ये जया के दहेज में आया है', अमिताभ का मारतात महागुरूंना असा टोमणा? सचिन यांनी स्वत:च सांगितलं

Last Updated:
Amitabh bachcha - Sachin Pilgaonkar : सचिन पिळगावकर यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी असलेल्या खास नात्याचा किस्सा शेअर केला. 'सत्ते पे सत्ता' चित्रपटाच्या वेळी त्यांचं नातं घट्ट झालं. जया बच्चन यांच्याशीही त्यांची विशेष जवळीक आहे.
1/7
बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांच्या मैत्रीच्या कथा प्रेक्षकांना माहित असतात. अशाच एका नात्याचा किस्सा सचिन पिळगावकर यांनी उलगडला आहे.
बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांच्या मैत्रीच्या कथा प्रेक्षकांना माहित असतात. अशाच एका नात्याचा किस्सा सचिन पिळगावकर यांनी उलगडला आहे.
advertisement
2/7
अमिताभ बच्चन यांच्याशी आपलं नातं किती खास आहे हे त्यांनी उघडपणे सांगितलं असून, त्यामागील एक मजेशीर किस्साही शेअर केला आहे.
अमिताभ बच्चन यांच्याशी आपलं नातं किती खास आहे हे त्यांनी उघडपणे सांगितलं असून, त्यामागील एक मजेशीर किस्साही शेअर केला आहे.
advertisement
3/7
लोकमत फिल्मीशी बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले,
लोकमत फिल्मीशी बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले, "इतर लोक त्यांना अमितजी किंवा बच्चन साहेब म्हणतात. पण मी त्यांना 'भाई' म्हणतो." हे नातं सत्ते पे सत्ता या चित्रपटाच्या वेळी अधिक घट्ट झालं.
advertisement
4/7
 त्याआधी दोघं 'शोले' आणि 'त्रिशूल'सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. पण 'सत्ते पे सत्ता' या सिनेमाच्या वेळेस दोघांमध्ये एक वेगळा रॅपो तयार झाला.
त्याआधी दोघं 'शोले' आणि 'त्रिशूल'सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. पण 'सत्ते पे सत्ता' या सिनेमाच्या वेळेस दोघांमध्ये एक वेगळा रॅपो तयार झाला.
advertisement
5/7
पण या मैत्रीपेक्षा जास्त जवळीक जया बच्चन यांच्याशी असल्याचं सचिन यांनी कबूल केलं.
पण या मैत्रीपेक्षा जास्त जवळीक जया बच्चन यांच्याशी असल्याचं सचिन यांनी कबूल केलं. "मी जयाजींबरोबर एकाही सिनेमात काम केलं नाही तरी त्या माझे खूप लाड करतात. मी त्यांचा 'ब्यू आय बॉय' आहे."
advertisement
6/7
यावरूनच अमिताभ बच्चनही सचिन पिळगावकरांना त्यांना हलकाफुलका टोमणा मारत असतात.
यावरूनच अमिताभ बच्चनही सचिन पिळगावकरांना त्यांना हलकाफुलका टोमणा मारत असतात. "कधी कधी अमितजी म्हणतात, 'ये जया के दहेज में आया है' त्यांना बहुधा असं वाटत असावं की जया जी माझ्या एवढ्या जवळ का? माझ्या का नाही?" असं सांगताच सचिन यांनी त्या नात्यातील गोडवा उलगडला.
advertisement
7/7
ते पुढे म्हणाले,
ते पुढे म्हणाले, "आम्ही एकत्र काम केलं पण तेवढी जवळीक नाही जेवढी न काम करता जयाजींच्या बरोबर जवळीक आहे. पण आम्ही एकत्रच आहोत सगळे. आम्ही एकमेकांशी दूर आहोत असं काही नाही."
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement