आणखी एक ठाकरे करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री? कोण आहे तो?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
एका बड्या राजकीय घराण्याच्या मुलाचेही नाव या यादीत आहे. कोण आहे हा स्टारकिड जाणून घेऊया.
अनेक स्टार किड्स आणि नवे चेहरे बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहेत. याआधीच काही नावांची चर्चा कलाविश्वात सुरू आहे. इब्राहिम अली खान, राशा थडानी, अमन देवगन यांच्यासह अनेक नावं तुम्हाला माहीत असतीलच. मात्र, एका बड्या राजकीय घराण्याच्या मुलाचेही नाव या यादीत आहे. कोण आहे हा स्टारकिड जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या यादीतील पाचवे आणि सर्वात आश्चर्यकारक नाव आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे याचे. राजकीय घराण्यातील ऐश्वर्याने त्याचे नृत्यकौशल्य आणि मायकल जॅक्सनवरील प्रेमामुळे एक वेगळी ओळख मिळवली. अशा परिस्थितीत, तो आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्याकडे आतापर्यंतचा सर्वात आश्वासक नवोदित कलाकार म्हणून पाहिले जात आहे. त्याच्या प्रवेशाबद्दल बरीच चर्चा आहे आणि तो हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा कसा उमटवतो हे पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. फोटो - @aaishvarythackeray/Instagram