2 लग्न, 2 लिव्ह-इन आणि 4 जणांसोबत रोमांस... तरीही अभिनेत्री सिंगल! दुःख विसरण्यासाठी पित होती भरमसाठ दारू

Last Updated:
Bollywood Actress Controversy : सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या चित्रपटांपेक्षाही त्यांच्या खाजगी आयुष्याची खूप चर्चा झाली. पडद्यावरील ग्लॅमरच्या आड या कलाकारांचं दुःखद आयुष्य दडलेलं असतं. असंच काहीसं एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडलं.
1/8
सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या चित्रपटांपेक्षाही त्यांच्या खाजगी आयुष्याची खूप चर्चा झाली. पडद्यावरील ग्लॅमरच्या आड या कलाकारांचं दुःखद आयुष्य दडलेलं असतं. असंच काहीसं एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडलं.

advertisement
2/8
दोनदा विवाहबंधनात अडकूनही ती नाती तुटली, दोनवेळा ती 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहिली आणि त्यानंतरही चार रोमँटिक नातेसंबंधांचा प्रवास तिने अनुभवला. इतके सारे होऊनही आज ही अभिनेत्री एकटी आहे. प्रत्येक वेळी तुटलेल्या नात्याचा आणि मिळालेल्या धोक्याचा वेदनादायी अनुभव तिने दारूच्या नशेत विसरण्याचा प्रयत्न केला.

3/8
पडद्यावर आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर करणारी ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे 'बिग बॉस १९' मध्ये सध्या चर्चेत असलेली कुनिका सदानंद. स्पष्टवक्तेपणा आणि परखड स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या कुनिका यांनी नुकताच 'बिग बॉस'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांवर खुलासा केला.

4/8
प्रणित मोरे, गौरव खन्ना आणि मृदुल तिवारी यांच्यासोबत बोलत असताना कुनिका यांनी आपली एक चांगली आणि एक वाईट सवयीबाबत खुलासा केला. कुनिका सदानंद यांनी सांगितले की,
प्रणित मोरे, गौरव खन्ना आणि मृदुल तिवारी यांच्यासोबत बोलत असताना कुनिका यांनी आपली एक चांगली आणि एक वाईट सवयीबाबत खुलासा केला. कुनिका सदानंद यांनी सांगितले की, "मी अमली पदार्थांचे सेवन अजिबात करत नाही. पण आयुष्यात एक असा टप्पा होता, जेव्हा मी खूप दारू प्यायची. भावनिकदृष्ट्या मी खूप खचली होती, ब्रेकअपनंतर… मी खूप फुगली होती, बाप रे बाप! एकदा डबिंग करताना मी स्वतःला पाहिले आणि विचार केला, 'बाप रे बाप, मी काय दिसत आहे?'"
advertisement
5/8
दारूचे व्यसन लागू नये म्हणून त्या सुट्टीच्या दिवशी दुपारी फक्त बीअर प्यायच्या. त्या म्हणाल्या,
दारूचे व्यसन लागू नये म्हणून त्या सुट्टीच्या दिवशी दुपारी फक्त बीअर प्यायच्या. त्या म्हणाल्या, "मी फक्त बीअर प्यायचे, अन्यथा मला दारूचे खूप व्यसन लागले असते. मी नाईट क्लब्समध्ये जाऊन दारू प्यायचे." वडील नेहमी सांगायचे की, 'दुसऱ्याच्या पैशांची दारू कधी पिऊ नको.'
advertisement
6/8
त्यांनी एका डेटचा किस्साही सांगितला, जिथे एका व्यक्तीने २० हजार रुपयांची महागडी शॅम्पेन ऑर्डर केली आणि नंतर दोन दिवसांनी त्याच व्यक्तीने शॅम्पेनचे बिल महाग असल्याचे टोमणा मारला! तेव्हा 'अशा लोकांना भेटायचे नाही' हे त्यांनी ठरवले. तसेच, कुनिका यांनी सांगितले की, त्यांनी कधीही अभिनेत्यांना डेट केले नाही, कारण 'टॉपचे अभिनेते स्वतःवर जास्त प्रेम करतात, ते दुसऱ्या कोणावर प्रेम करू शकत नाहीत.'

7/8
गौरव खन्नाने जेव्हा कुनिका यांना त्यांच्या प्रेमसंबंधांचा आकडा विचारला, तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले,
गौरव खन्नाने जेव्हा कुनिका यांना त्यांच्या प्रेमसंबंधांचा आकडा विचारला, तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले, "माझे दोन लिव्ह-इन रिलेशनशिप आणि चार बॉयफ्रेंड होते आणि दोन लग्नही झाले होते!"
advertisement
8/8
जेव्हा गौरव खन्नाने तिला विचारले की तिने कधी एखाद्या अभिनेत्याला डेट केले आहे का, तेव्हा कुनिका म्हणाली,
जेव्हा गौरव खन्नाने तिला विचारले की तिने कधी एखाद्या अभिनेत्याला डेट केले आहे का, तेव्हा कुनिका म्हणाली, "नाही, कधीच नाही, मी कधीही कोणत्याही अभिनेत्याला डेट केलेले नाही. कलाकारांची समस्या अशी आहे की ते स्वतःवर इतकं प्रेम करतात, जे ते इतर कोणावरही प्रेम करू शकत नाहीत, विशेषतः सर्व टॉप कलाकार."
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement