बॉलिवूडची सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री, करिअर पिकवर असताना झाली बिजनेसमॅनची दुसरी बायको
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Richest Bollywood Actress : अभिनेत्री ही भारतातील सगळ्यात श्रीमंत कलाकरांपैकी एक आहे. करिअर पिकवर असताना तिने बिझनेसमनबरोबर लग्न केलं.
advertisement
advertisement
तिने आपल्या करियरची सुरुवात 1986 मध्ये 'सल्तनत' या चित्रपटातून डेब्यू केले होते. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. पण तिने हार मानली नाही. तिने साउथ चित्रपटामध्ये काम केले. तिथे अनुभव घेतल्यावर बॉलिवूडच्या 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून ती रातोरात स्टार झाली. ज्यात आमिर खान तिच्यासोबत लीड करत होता.
advertisement
advertisement
advertisement
1992 मध्ये कारोबार चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिचे पती जय मेहता यांच्याशी झाली. मेहता यांच्या पहिल्या पत्नीचे एका विमान अपघातात निधन झाले. जय मेहता आणि जूही यांच्यात चांगली मैत्री होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी 1995 मध्ये लग्न केले. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुलं आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


