'मी अजूनही आऊटडेटेड नाही', तरुण कलाकारांसोबत काम, दिलीप प्रभावळकरांनी सांगितला अनुभव

Last Updated:
Dilip Prabhavalkar : 'दशावतार' सिनेमाच्या निमित्तानं अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
1/9
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत असलेला 'दशावतार' हा सिनेमा 12 सप्टेंबरला रिलीज झाला. अवघ्या सहा दिवसात सिनेमानं 9 कोटीहून अधिक कमाई केली.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत असलेला 'दशावतार' हा सिनेमा 12 सप्टेंबरला रिलीज झाला. अवघ्या सहा दिवसात सिनेमानं 9 कोटीहून अधिक कमाई केली.
advertisement
2/9
'दशावतार' सिनेमाच्या निमित्तानं अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 'दशावतार' सिनेमाच्या निमित्तानं त्यांनी अनेक तरुण कलाकारांबरोबर काम केलं. दरम्यान एका मुलाखतीत बोलताना त्यांनी 'मी अजूनही आऊटडेटड झालेलो नाही' असं म्हटलं.

3/9
अमोल परचुरेंना दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिलीप प्रभावळकर म्हणाले,
अमोल परचुरेंना दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिलीप प्रभावळकर म्हणाले, "मी कधीच शास्त्रशुद्ध अभिनयाचा कोर्स केला नाही कारण मला अभिनेता व्हायचं नव्हतं. मी सायन्सला होतो. चुकीचं असेल की बरोबर मला तेव्हा संशोधन करायचं होतं."
advertisement
4/9
 "रत्नाकर मतकरी, पु.ल. देशपांडे, जयवंत दळवी, विजय तेंडूलकर या लोकांची नाटकं करता करता माझा अभिनयाचा कोर्स झाला. तो अजूनही सुरू आहे. आता सुबोध खानोलकर, गजेंद्र अहिरे, उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, आदित्य सरपोतदार या मंडळींकडे हा कोर्स पुढे चालू राहिला आहे"

5/9
दिलीप प्रभावळकर पुढे म्हणाली,
दिलीप प्रभावळकर पुढे म्हणाली, "फ्रॅकली सांगू का, मला काय वाटतं की फिल्मचा, नाटकाचा हा प्रवास आपण पाहतो, हा प्रवास बदलत जातो. तर तो काठावरून बघण्यापेक्षा त्या प्रवाहात सामील होऊन मला पोहोयला मिळतंय हे मी माझं भाग्य समजतो."
advertisement
6/9
 "मी अजूनही आऊटडेट झालो नाही. ते माझ्याबरोबर अजूनही कम्फर्टेबल आहेत. नवीन पिढीतील कलाकार माझ्याबरोबर काम करत आहेत."
"मी अजूनही आऊटडेट झालो नाही. ते माझ्याबरोबर अजूनही कम्फर्टेबल आहेत. नवीन पिढीतील कलाकार माझ्याबरोबर काम करत आहेत."
advertisement
7/9
"माझ्याबरोबर सिद्धार्थ मेनन काम करतोय, प्रियदर्शनी इंदलकर काम करतेय. लक्ष्याबरोबर मी रोल केले, प्रियाबरोबर अभिनयच्या आईबरोबर काम केलं. लक्ष्याबरोबर काम केलं, प्रियाबरोबर काम केलं आणि आता अभिनयबरोबर काम करतोय. ते सुद्ध मला अजूनही एक्सेप्ट करतात. "
advertisement
8/9
त्यांनी सांगितलं की,
त्यांनी सांगितलं की, "नवीन डायरेक्टरकडून खूप काही शिकायला मिळतंय. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जाऊन अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नसलं तरी हा अभिनयाचा कोर्स आजतागायत चालू राहिला आहे. आधी तो नाटककारांसोबत सुरू होता. आता तो सुबोध खानोलकर सारख्या मंडळींसोबत सुरू आहे."
advertisement
9/9
 "नवीन काही शिकायला शिकायला मिळतं, नवीन बघायला बघायला मिळतं, नवीन काही करायला मिळतं, नवीन प्रयोग, नवी समाधान मिळतं. ही संधी मिळणं, आव्हान पेलणं आणि मी हे निभावून नेऊ शकलो हा आत्मविश्वास मिळणं हे फार महत्त्वाचं आहे."

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement