सचिन तेंडुलकरच्या प्रेमात होती मराठी सुपरस्टारची बायको, प्रपोजही करणार होती पण...
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Actress : सचिन तेंडुलकरच्या प्रेमात तरुणी आजही वेड्या आहेत. प्रसिद्ध मराठी सुपरस्टारची पत्नी सचिनच्या प्रेमात होती. सचिनला प्रपोजही करणार होती.
advertisement
एका प्रसिद्ध मराठी सुपरस्टारची बायको सचिन तेंडुलकरच्या प्रेमात होती. तिला सचिनला प्रपोज करायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. सुपरस्टारची बायको आजही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजही तिला सचिन तेंडुलकर प्रचंड आवडतो. सचिनने तिच्या 90 कोटींच्या सिनेमाचं कौतुक देखील केलं होतं. अभिनेत्री सचिनबरोबर व्हिडीओ कॉलवर बोलली होती. कोण आहे अभिनेत्री?
advertisement
advertisement
एका मुलाखतीत बोलताना दीपाने सचिन तेंडुलकरवर असलेल्या तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. लोकमत फिल्मीशी बोलताना कोणत्या मुलाला प्रपोज केलं आहे का? असा प्रश्न विचारला असताना दीपा म्हणाली, "नाही मुलाने मला प्रपोज केलंय. मला ज्या मुलाला प्रपोज करायचं होतं त्याला मी करू शकले नाही. सचिन माझा पहिला क्रश होता."
advertisement
advertisement
दीपाने पुढे सांगितलं, "माझा पहिला क्रश सचिन तेंडुलकर. त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यावर अंकुश चौधरी. मला सचिन तेंडुलकरला प्रपोज करायचं होतं. पण मी कुणाला प्रपोज करण्याच्या आधीच अंकुशनं मला प्रपोज केलं होतं. आणि मी 24 तासाच्या आत त्याला हो म्हणाली. त्यामुळे मी ज्या माणसावर प्रेम केलं त्याच्याशीच लग्न केलं."
advertisement


