Friday Releases : नोव्हेंबरच्या शेवटच्या शुक्रवारी थिएटर आणि OTT वर मनोरंजनाचं वादळ, रिलीज झाल्यात 11 फिल्म-सीरिज

Last Updated:
Friday Releases : नोव्हेंबर महिन्याचा शुक्रवार खूप खास असणार आहे. या आठवड्यात 11 फिल्म आणि सीरिज थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.
1/11
 तेरे इश्क में (Tere Ishq Mein) : धनुष आणि कृती सेनन यांचा 'तेरे इश्क में' हा चित्रपट आज 28 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. आनंद एल राय यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ही एक म्युझिकल रोमँटिक ड्रामा फिल्म आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

advertisement
2/11
 द पेट डिटेक्टिव (The Pet Detective) : शराफ उ धीन आणि अनुपमा परमेश्वरन स्टार 'द पेट डिटेक्टिव' हा मल्याळम चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. एका प्रायव्हेट डिटेक्टिवची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा अॅक्शन, कॉमेडी चित्रपट 28 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांना Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

3/11
 रेगई (Regai) : 'रेगई' या क्राइम थ्रिलर चित्रपटाची कथा इंस्पेक्टर वेत्री यांच्याभोवती फिरते. 28 ऑक्टोबरला हा चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे.

4/11
 गुस्ताख इश्क (Gustakh Ishq) : प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा 'गुस्ताख इश्क' या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रात पदार्पण करत आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटात विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 28 नोव्हेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे.

5/11
 द स्ट्रिंगर्स (The Stringers) : 'द स्ट्रिंगर्स : द मॅन टूक द फोटो' ही एक डॉक्युमेंट्री आहे. एका फोटो एडिटरची गोष्ट या डॉक्युमेंट्रीमध्ये मांडण्यात आली आहे. 28 नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्वर 'द स्ट्रिंगर्ल' प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

6/11
 लेफ्ट हँडड गर्ल (Left Handed Girl) : लेफ्ट हँडड गर्ल या चित्रपटाची कथा एक सिंगल आई आणि तिच्या दोन मुलींभोवती फिरते. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा नाट्यमय सिनेमा पाहता येईल.

7/11
 आर्यन (Aaryan) : 'आर्यन' ही एक इंटेस क्राइम थ्रिलर फिल्म आहे. एका पोलीस अधिकाऱ्याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल. विष्णु विशाल, श्रद्धा श्रीनाथ आणि सेल्वाराघवन हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना आजपासून हा चित्रपट पाहता येईल.

8/11
 रक्तबीज 2 (Raktabeej 2) : 'रक्तबीज 2' हा 2023 मध्ये आलेल्या 'रक्तबीज'चा सीक्वेल आहे. इंटेलिजेंस ब्यूरो ऑफिसर पंकज सिन्हा यांची गोष्ट या चित्रपटात आहे. हा पॉलिटिकल ड्रामा 28 नोव्हेंबरला Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकतात.

9/11
 बॉर्न हंगरी (Born Hungry) : 'बॉर्न हंगरी' या चित्रपटात देशातील एका अनाथ मुलाला एक कॅनेडियन जोडपं दत्तक घेतं मग पुढे हाच मुलगा भारतातला टॉपचा शेफ होतो हे दाखवण्यात आलं आहे. रियल लाइफ सेलिब्रिटी शेफ साश सिम्पसन यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना 28 नोव्हेंबरपासून जिओ हॉटस्टावर पाहता येईल.

10/11
 स्ट्रेंजर थिंग्स सीझन 5 (Stranger Things Season 5) : हॉरर, अॅडवेंचर, अॅक्शन, सस्पेन्स असा फुल ऑन थ्रिल हवा असेल तर 'स्ट्रेंजर थिंग्स सीझन 5' पाहाच. विनोना रायडर, डेविड हार्बर, मिली बॉबी ब्राउन, फिन वोल्फहार्ड, गेटन मेटारेज्जो हे कलाकार या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. 27 नोव्हेंबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे.

11/11
 सनी संस्कारी की तुलसी कुमारी (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari) : वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टार 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा चित्रपट थिएटर गाजवल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा रोमँटिक, कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना 27 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement