advertisement

Bigg Boss फेम अभिनेत्याचा डिवोर्स? 9 वर्षांचा संसार मोडणार! बायकोच्या पोस्टने खळबळ

Last Updated:
बिग बॉस गाजवणाऱ्या प्रसिध्द अभिनेत्याचा डिवोर्स झाला आहे अशा चर्चा सुरू झाल्यात. अभिनेत्याच्या बायकोनं केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल होतोय.
1/7
मनोरंजन विश्वात कलाकारांची लग्न आणि डिवोर्स कधी होतील काही सांगता येत नाही. मागील काही काळापासून अनेक कलाकारांनी लग्न झालीत. काहींचे डिवोर्सही झाले. अशातच आणखी एका प्रसिध्द अभिनेत्याचा डिवोर्स झाल्याची माहिती समोर येत आहे.

2/7
बिग बॉस 19 चा विजेता गौरव खन्नाचा डिवोर्स झाल्याची माहिती समोर येत आहे. गौरव खन्नाची बायको आकांक्षा चमोला हिनं शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे या चर्चांना उधाण झालं आहे आकांक्षाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं काय लिहिलं आहे? पाहूयात.

3/7
आकांक्षा चमोला हिनं इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे ज्यात लिहिलंय,
आकांक्षा चमोला हिनं इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे ज्यात लिहिलंय, "ज्या नात्यात फक्त गजरा असतील तर ते हृदय नेहमीच कुर्बान असतं."
advertisement
4/7
 "जेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही तयार आहोत, तेव्हा प्रत्यक्षात आम्ही तयारच नव्हतो" असंही तिनं लिहिलं आहे.  आकांक्षाची ही पोस्ट पाहून अनेकांनी दोघांमध्ये काही तरी बिनसल्याचा अंदाज लावला आहे. तर काहींनी ही तिच्या नव्या प्रोजेक्टची अनाऊंन्समेन्ट असल्याचं म्हटलं आहे.

5/7
गौरव खन्ना जेव्हा बिग बॉस 19 मध्ये होता तेव्हा ती फॅमिली वीकमध्ये घरात आली होती. तेव्हा तिने मुल जन्माला न घालण्याबाबत भाष्य केलं होतं. दबाव आणि लेबलचा सामना करावा लागत असल्याचं तिनं सांगितलं होतं.

6/7
आकांक्षा म्हणाली होती,
आकांक्षा म्हणाली होती, "हा खूप मोठा निर्णय आहे आणि मी मुल जन्माला घालण्याचा विचारही करू शकत नाही. आकांक्षा म्हणाली होती, मला भीती वाटत नाही. पण मुल जन्माला घालणं म्हणजे हलवा बनवण्याइतकं सोपं नाही. ती खूप मोठी जबाबदारी आहे."
advertisement
7/7
 "मला नाही वाटतं की आम्ही ती इतक्या चांगल्या पद्धतीनं निभावू शकतो. या वयातच नाही तर कोणत्याही वयात. मला माझं करिअर करायचं आहे. माझ्याकडे खूप एम्बिशन आहे. मग लोकांनी मला सेल्फिश म्हटलं तरी चालेल."

Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement