Gaurav More Home : 'फिल्टर पाडा ते पवई, प्रवासासाठी खूप वर्ष लागली'; हक्काचं मिळताच गौरव मोरे भावुक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Gaurav More Mhada Home : अभिनेता गौरव मोरेला त्याच्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळाल्या. यावेळी फिल्टपाड्याची चाळ ते पवईतील फ्लॅट असा प्रवास सांगत गौरव मोरे भावुक झाला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गौरवने लिहिलंय, "ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे. आणि काल घरच्यांना त्या घराचा आनंद घेताना बघुन मन भरून आल आणि वाटल आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी केल.माझी नाळ कायम फ़िल्टर पाडा आणि पवई सोबत जोडली गेली आहे आणि ती कधीच तुटणार नाही. माझ हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी म्हाडाचे मनापासून आभार मानतो"