सचिन पिळगांवकरांचं फेमस गाणं, ऐकलं की गिरिजा ओकला धडधडायलाच लागलं; पण का?

Last Updated:
Girija Oak : अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या फेमस सिनेमातील गाणं आज सगळ्यांना आवडतं. पण नॅशनल क्रश गिरिजा ओकला मात्र त्या गाण्याचा ट्रॉमा आहे.
1/8
अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी मराठी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यांच्या प्रत्येक सिनेमानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. प्रत्येक सिनेमा आजही प्रेक्षक तितक्याच आवडीनं पाहतात.
अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी मराठी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यांच्या प्रत्येक सिनेमानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. प्रत्येक सिनेमा आजही प्रेक्षक तितक्याच आवडीनं पाहतात.
advertisement
2/8
सचिन पिळगांवकर यांचे फक्त सिनेमेच नाही तर त्यांच्या सिनेमातील गाणी देखील प्रचंड लोकप्रिय झाली. आजही ती तितकीच लोकप्रिय आहेत.
सचिन पिळगांवकर यांचे फक्त सिनेमेच नाही तर त्यांच्या सिनेमातील गाणी देखील प्रचंड लोकप्रिय झाली. आजही ती तितकीच लोकप्रिय आहेत.
advertisement
3/8
सचिन पिळगांवकर यांची महत्त्वाची भूमिका असलेला एक सिनेमा म्हणजे 'अशीही बनवा बनवी'. हा मराठीतील कल्ट क्लासिक सिनेमा आहे. या सिनेमातील गाणी देखील प्रचंड हिट झाली.
सचिन पिळगांवकर यांची महत्त्वाची भूमिका असलेला एक सिनेमा म्हणजे 'अशीही बनवा बनवी'. हा मराठीतील कल्ट क्लासिक सिनेमा आहे. या सिनेमातील गाणी देखील प्रचंड हिट झाली.
advertisement
4/8
'अशीही बनवा बनवी' सिनेमातील हृदयी वसंत फुलताना हे गाणं तर आजही प्रत्येक कार्यक्रमात वाजतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या गाण्यावर ठेका धरतात. पण अभिनेत्री गिरीजा ओकला मात्र या गाण्याचा ट्रॉमा आहे. हे गाणं ऐकल्यानंतर गिरिजाला धडधडायला लागतं.
[caption id="attachment_1539553" align="aligncenter" width="1080"] 'अशीही बनवा बनवी' सिनेमातील हृदयी वसंत फुलताना हे गाणं तर आजही प्रत्येक कार्यक्रमात वाजतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या गाण्यावर ठेका धरतात. पण अभिनेत्री गिरीजा ओकला मात्र या गाण्याचा ट्रॉमा आहे. हे गाणं ऐकल्यानंतर गिरिजाला धडधडायला लागतं.</dd> <dd>[/caption]
advertisement
5/8
एका मुलाखतीत बोलताना गिरीजानं हृदयी वसंत फुलताना या गाण्यासंबंधीचा तिचा किस्सा सांगितला. गिरिजा म्हणाली,
एका मुलाखतीत बोलताना गिरीजानं हृदयी वसंत फुलताना या गाण्यासंबंधीचा तिचा किस्सा सांगितला. गिरिजा म्हणाली, "आम्ही दोन स्पेशलचा एक प्रयोग केला होता. मी नाटकात अशा एक प्रसंगाबाबत बोलतेय ज्यात माझ्या बहिणीवर अतिप्रसंग झालेला असतो त्यामुळे आमचं आयुष्य बदलतं, ती आत्महत्या करते."
advertisement
6/8
 "तो इमोशनल सीन करताना मी एक पॉज घेते आवंडा गिळायला कारण मला खूप रडू येत असतं. मी पॉज घेतला आणि माझ्या समोर दुसऱ्या रांगेत फोन वाजला आणि त्याचा रिंगटोन हृदयी पसंत फुलताना होती."
"तो इमोशनल सीन करताना मी एक पॉज घेते आवंडा गिळायला कारण मला खूप रडू येत असतं. मी पॉज घेतला आणि माझ्या समोर दुसऱ्या रांगेत फोन वाजला आणि त्याचा रिंगटोन हृदयी पसंत फुलताना होती."
advertisement
7/8
गिरिजा पुढे म्हणाली,
गिरिजा पुढे म्हणाली, "मी खूप इमोशन कंट्रोल करून, अश्रू आलेत तरी या माणसासमोर ते पडू द्यायचे नाहीत असं करत खूप कंट्रोल करत होते आणि पण समोर असं गाणं वाजलं."
advertisement
8/8
 "माझं असं झालं की, या क्षणी आता मी काय करू स्वत:चं. तेव्हापासून त्या गाण्याचा ट्रॉमा झालाय मला. दुसरीकडे कुठे ते गाणं ऐकायला आलं की मला धडधडायला लागतं. हृदयी वसंत फुलताना नाही ऐकायचं बाई मला." गिरिजानं सांगितलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement