मराठी अभिनेत्रींचे अमराठी जोडीदार! काही लग्न करून झाल्या गायब, एकीनं थेट साऊथ सुपरस्टारच पटवला
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Actresses Non Marathi Husband : मराठी सिनेविश्वात नाव कमावलेल्या अनेक अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन प्रेमाला प्राधान्य दिलं. स्वत: मराठी असून त्यांनी अमराठी मुलाशी लग्न केलं.
स्मिता पाटील - राज बब्बर : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांचं आयुष्य कायम चर्चेत राहिलं. त्यांनी अभिनेते राज बब्बर यांच्याशी 1983 साली लग्न केलं. त्यांचं लग्न वादग्रस्त ठरलं कारण राज बब्बर आधीच विवाहित होते. मुलगा प्रतीक बब्बरच्या जन्मानंतर काही दिवसांतच स्मिता पाटील यांचं निधन झालं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement











