सस्पेन्स, हॉरर ते थरकाप उडवणाऱ्या कथा, 2025 मध्ये OTT वर होता या सीरिजचा दबदबा

Last Updated:
OTT Trending Web Series 2025 : 2025 या वर्षात अनेक नवीन वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, झी 5, सोनी लिव अशा विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सीरिज रिलीज झाल्या आहेत.
1/7
 2025 यावर्षी प्रेक्षकांना आपल्या आवडत्या वेब सीरिजसाठी खूप प्रतीक्षा करावी लागली. बॉलीवूड असो वा हॉलीवूड, या बहुप्रतीक्षित सीरिजने रिलीज होताच OTT वर धुमाकूळ घातला.

advertisement
2/7
 दिल्ली क्राइम सीझन 3 (Delhi Crime Season 3) : 'दिल्ली क्राइम सीझन 2' 2022 मध्ये रिलीज झाला होता. तब्बल तीन वर्षांनंतर प्रेक्षकांना या हिट सीरिजचा तिसरा सीझन पाहायला मिळाला. शेफाली शाहची ही थ्रिलर सीरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली असून तिच्या कथानकाने प्रेक्षकांना थरकापही उडवला. डीसीपी वर्तिका सिंहच्या भूमिकेत शेफाली शाहचे कौतुक झाले. नव्या सीझनमध्ये हुमा कुरैशी यांचीही या सीरिजमध्ये एन्ट्री पाहायला मिळाली. सत्य घटनांवर आधारित या सीरिजमध्ये जबरदस्त ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळाले.

3/7
 स्क्विड गेम सीझन 3 (Squid Game Season 3) : 'स्क्विड गेम' हा के-ड्रामा 2021 पासून प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करत आहे. यावर्षी या सीरिजचा तिसरा सीझन रिलीज झाला. पण त्याआधी नव्या कथेसाठी प्रेक्षकांना खूप काळ वाट पाहावी लागली होती. 27 जून 2025 रोजी ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. या सीरिजमध्ये जीवन आणि मृत्यूचा रक्तरंजित खेळ दाखवण्यात आला आहे.

4/7
 दिल्ली क्राइम सीझन 3 (Delhi Crime Season 3) : 'दिल्ली क्राइम सीझन 2' 2022 मध्ये रिलीज झाला होता. तब्बल तीन वर्षांनंतर प्रेक्षकांना या हिट सीरिजचा तिसरा सीझन पाहायला मिळाला. शेफाली शाहची ही थ्रिलर सीरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली असून तिच्या कथानकाने प्रेक्षकांना थरकापही उडवला. डीसीपी वर्तिका सिंहच्या भूमिकेत शेफाली शाहचे कौतुक झाले. नव्या सीझनमध्ये हुमा कुरैशी यांचीही या सीरिजमध्ये एन्ट्री पाहायला मिळाली. सत्य घटनांवर आधारित या सीरिजमध्ये जबरदस्त ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळाले.
दिल्ली क्राइम सीझन 3 (Delhi Crime Season 3) : 'दिल्ली क्राइम सीझन 2' 2022 मध्ये रिलीज झाला होता. तब्बल तीन वर्षांनंतर प्रेक्षकांना या हिट सीरिजचा तिसरा सीझन पाहायला मिळाला. शेफाली शाहची ही थ्रिलर सीरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली असून तिच्या कथानकाने प्रेक्षकांना थरकापही उडवला. डीसीपी वर्तिका सिंहच्या भूमिकेत शेफाली शाहचे कौतुक झाले. नव्या सीझनमध्ये हुमा कुरैशी यांचीही या सीरिजमध्ये एन्ट्री पाहायला मिळाली. सत्य घटनांवर आधारित या सीरिजमध्ये जबरदस्त ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळाले.
advertisement
5/7
 महाराणी सीझन 4 (Maharani Season 4) : हुमा कुरैशीची लोकप्रिय सीरीज ‘महाराणी’ देखील यावर्षातील मोस्ट अवेटेड सीरीजपैकी एक ठरली. या सीरीजमध्ये बिहारच्या राजकारणाचं अतिशय बारकाईने चित्रण करण्यात आलं आहे आणि राणी भारतीच्या भूमिकेत हुमा कुरैशीने पुन्हा एकदा आपली छाप पाडली. यावेळी कथा अधिकच रंजक आहे. राणी भारती राजकारणात प्रवेश करते आणि अनेक संघर्षांचा सामना करते.

6/7
 द फॅमिली मॅन सीझन 3 (The Family Man Season 3) : मनोज बाजपेयी यांची ही हिट सीरीज 21 नोव्हेंबरपासून प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम झाली. रिलीजपूर्वी या सीरीजने चाहत्यांना बराच काळ प्रतीक्षा करायला लावली आणि अखेर OTT वर आल्यानंतर तिने सगळीच लाईमलाईट आपल्या नावावर केली. या सीझनमध्ये जयदीप अहलावत आणि निम्रत कौर यांसारख्या नव्या कलाकारांची एन्ट्री झाली. मात्र श्रीकांत तिवारीने यावेळीही चाहत्यांच्या मनात आपली अमिट छाप सोडली.

7/7
 स्ट्रेंजर थिंग्स सीझन 5 (Stranger Things Season 5) : व्हॉल्युम 1 डफर ब्रदर्स यांची ही हिट सीरीज आता आपल्या पाचव्या आणि शेवटच्या सीझनसह नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. 26 नोव्हेंबर रोजी हा सीझन रिलीज झाला आणि त्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. पहिल्या व्हॉल्युममध्ये फक्त 4 एपिसोड दाखवण्यात आले आहेत. नववर्षाच्या निमित्ताने मेकर्स उर्वरित कथा आणि अंतिम एपिसोड्ससह चाहत्यांना सरप्राइज देणार आहेत.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement