आजोबा होण्याच्या वयात बाप झाला अभिनेता, 70व्या वर्षी आठव्या मुलाचा जन्म

Last Updated:
Actor Becomes Father at the Age of 70th : ज्या वयात नातवंड खेळवायची त्या वयात अभिनेता बाबा झाला आहे. अभिनेत्याच्या घरी आठव्यांदा पाळणा हलला आहे. कोण आहे हा अभिनेता.
1/9
कलाकार असो किंवा सामान्य माणूस आयुष्यभर भरपूर काम केल्यानंतर एका पॉइंटला जाऊन समाधानानं आयुष्य जगावं अशी प्रत्येकाची इच्छा असते.

advertisement
2/9
ज्या वयात अंगाखांद्यावर नातवंड खेळवायची त्या वयात अभिनेता बाबा झाला आहे.

3/9
वयाच्या 70व्या वर्षी अभिनेत्याच्या आठव्या मुलाचा जन्म झाला आहे.

4/9
केल्सी ग्रामर असं अभिनेत्याचं नाव असून तो हॉलिवूड अभिनेता आहे.

5/9
चीयर्स आणि फ्रेजयर सारख्या शोमधून तो फेमस झाला. अभिनेता ग्रामरची पत्नी केट वॉल्श हिनं मुलाला जन्म दिला आहे.

6/9
अभिनेता ग्रामर याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात 70 वर्षांचे झाले. या वयात ते आठ मुलांचे वडील आहेत. त्यांची पत्नी केट वॉल्श हिने चौथ्या मुलाला जन्म दिला आहे. तर अभिनेता ग्रामरचा हा आठवा मुलगा आहे.

7/9
ग्रामर आणि 46 वर्षांची वॉल्श यांनी 2011 साली लग्न केलं होतं. दोघांना आता एक मुलगी आणि दोन मुलगे आहेत. त्यांना चौथा मुलगा झाला.

8/9
वॉल्श हिच्याशी ग्रामर यांचं चौथं लग्न आहे. त्यांची पहिली पत्नी डान्सर डोरीन एल्डरमॅन होती. दुसऱ्या पत्नीचं नाव ली एन चुहानी असं आहे. तर तिसरी पत्नी ही डान्सर आणि मॉडेल कॅमिल डोनाटाची ही होती.

9/9
अभिनेता ग्रामर यांना आधी सात मुलं आहेत. त्यातील सगळ्यात मोठी मुलगी स्पेंसर ग्रामर ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ऑक्टोबर 2011मध्ये अभिनेता आजोबा झाला होता. मुलगी स्पेंसर ग्रामरला मुलगी झाली.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement