Kantara Chapter 1 : जे 'सैयारा'ला जमलं नाही ते 'कांतारा 2 ' ने 8 दिवसांत करून दाखवलं, ऋषभ शेट्टीचं होतंय कौतुक

Last Updated:
ऋषभ शेट्टीचा कांतारा: चॅप्टर 1 आठ दिवसांत 300 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. कांतारा 2 भारतातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला.
1/8
 ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर 1' हा कन्नड चित्रपट बॉक्स ऑफिसवर असाधारणपणे चांगली कामगिरी करत आहे. दोन दिवसांतच चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला.

advertisement
2/8
सातव्या दिवशी 'कांतारा: चॅप्टर 1' 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. गुरुवारी त्याच्या कमाईत थोडीशी घट झाली असली तरी 'कांतारा: चॅप्टर 1' बॉक्स ऑफिसवर अजूनही स्थिर आहे. ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाने आतापर्यंत भारतात किती कोटींची कमाई केली आहे ते जाणून घेऊया.

3/8
'कांतारा: चॅप्टर १'ने रिलीज झाल्यापासून आठ दिवसांत भारतात 330 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कनुसार, गुरुवारी आठव्या दिवशी 20.50 कोटींची कमाई केली. ज्यामुळे त्याचा देशांतर्गत एकूण कमाई 334.94 कोटींवर पोहोचली.

4/8
या चित्रपटाने भारतात आधीच 300  कोटींची कमाई केली आहे, गुरुवारी 61.85 कोटी आणि शुक्रवारी 45.4  कोटींची कमाई केली आहे.

5/8
कांतारा: चॅप्टर 1ने भारतात पहिल्या दिवशी 61.85 कोटी दुसऱ्या दिवशी 45.04  कोटी,  तिसऱ्या दिवशी 55 कोटी,  चौथ्या दिवशी 63 कोटी, पाचव्या दिवशी 31.5 कोटी.

6/8
सहाव्या दिवशी 34.25 कोटी, सातव्या दिवशी  25.25 कोटी, आठव्या दिवशी 20.50 कोटी. सिनेमाची एकूण कमाई  334.94  कोटी इतकी झाली आहे. 

7/8
विशेष म्हणजे, ऋषभ शेट्टीचा
विशेष म्हणजे, ऋषभ शेट्टीचा "कांतारा: चॅप्टर 1" पहिल्या दिवसापासूनच डबल डिजिट कमाई करत आहे. 2022मध्ये आलेल्या KGF 2नंतर भारतातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट बनला आहे.
advertisement
8/8
सैराया हा सिनेमा 2025 वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता पण सैयाराने जे 46 दिवसांत केलं ते कांतारा 2ने आठ दिवसांत करून दिखवलं.  सैयाराने 46 दिवसांत 330 कोटी कमावले. कांतारा 2ने आठ दिवसांत 334.94 कोटी कमावलेत.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement