करिष्मा कपूरच्या मुलीच्या कॉलेजची अशी फी तरी किती? अभिनेत्रीने 2 महिन्यांपासून भरलीच नाही, आकडा वाचून थक्क व्हाल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Karishma Kapoor Daughter Collage Fees : अभिनेत्री करिष्मा कपूरच्या लेकीची शाळेची फी अशी किती आहे जी दोन-तीन महिन्यांपासून करिष्मा भरू शकली नाही. प्रिया सचदेवनं थेट फी रिसीटच दाखवली.
हार्ट अटॅक</a>ने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कोट्यवधी संपत्तीचा वाद उफाळून आला आहे. संजय कपूरची तिसरी बायको आणि दुसरी बायको करिष्मा कपूरची मुलं कोर्टात आमने सामने आली आहेत." width="1200" height="900" /> अभिनेत्री करिष्मा कपूरचा एक्स नवरा बिझनेसमन संजय कपूरचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कोट्यवधी संपत्तीचा वाद उफाळून आला आहे. संजय कपूरची तिसरी बायको आणि दुसरी बायको करिष्मा कपूरची मुलं कोर्टात आमने सामने आली आहेत.
advertisement
advertisement
advertisement
करिष्मा आणि संजय यांची मुलही समायरा आणि मुलाने प्रिया सचदेवच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रियाने संजयच्या मृत्यूपत्रात धेडधाड केल्याचा आरोप त्यांनी केला. न्यायालयात या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत समायराने तिच्या कॉलेजच्या 2 महिन्यांची फी भरलेली नाहीत, असा दावा केला. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षांना मेलोड्रामा न करण्याचे कडक निर्देश दिले.
advertisement
advertisement
advertisement


