Malaika Arora : 'खऱ्या प्रेमात सौदेबाजी नसते', अरबाज दुसऱ्यांदा बाबा होताच मलायकाची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत

Last Updated:
अभिनेता अरबाज खान दुसऱ्या लग्नानंतर पहिल्यांदा बाबा झाला आहे. अरबाजच्या दुसऱ्या मुलाचा जन्म होताच त्याची पहिली बायको मलायका अरोरा हिची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत आली आहे.
1/8
अभिनेता अरबाज खान वयाच्या 55व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला. दीड वर्षांआधी त्याने दुसरं लग्न केलं होतं. शूराने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला.  अरबाज आणि त्याची पहिली पत्नी मलायका अरोरा यांचा 22वर्षांचा मुलगा अरहान खान आहे.

advertisement
2/8
आता त्याची दुसरी पत्नी शूरा खान हिने एका मुलीला जन्म दिला आहे. अरबाज दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर त्याची पहिली पत्नी मलायकाने इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

3/8
2017 मध्ये जेव्हा मलायका अरोराने परस्पर संमतीने अरबाज खानला घटस्फोट दिला. त्यानंतर ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये होती. 

4/8
डिसेंबर 2023 मध्ये अरबाज खानने शूरा खानशी लग्न केलं.  अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यावर मलायकाच्या विधानाने लक्ष वेधलं आहे. 

5/8
मलायकाने
मलायकाने "इंडियाज गॉट टॅलेंट" या रिअॅलिटी शोमधील फुटेज शेअर केले आहे. ती नवजोत सिंग सिद्धूसोबत शोचे जज करत आहे. व्हिडिओमध्ये, जेव्हा नवजोत म्हणतो, "खऱ्या प्रेमात सौदेबाजी नसते".
advertisement
6/8
तेव्हा मलायका आपला मुद्दा अधोरेखित करून म्हणते,
तेव्हा मलायका आपला मुद्दा अधोरेखित करून म्हणते, "पाजी, मला लिहायचे आहे. खऱ्या प्रेमात काय घडत नाही?" नवजोत पुन्हा म्हणतो, "कोणतीही सौदेबाजी नसते."
advertisement
7/8
अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती सध्या कोणाला डेट करत आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. आधी ब्रेकअप मग काही दिवसांआधी एका इव्हेंटमध्ये दोघे एकमेकांना मिठी मरताना दिसले होते. 

8/8
अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर, मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये होती.  तिचे अर्जुन कपूरशीही ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या. पण त्यांच्या ब्रेकअपचं कारण समोर आलं नाही. 

एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement