Mallika Sherawat: 48 व्या वर्षीही बोल्डनेसचा कहर, मल्लिका शेरावत कशी ठेवते स्वतःला फिट? काय आहे फिटनेस सीक्रेट?

Last Updated:
Mallika Sherawat: बॉलिवूडची ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावत नेहमीच चर्चेत राहते. एकेकाळी तिच्या सिनेमांमधल्या हॉट अंदाजामुळे चर्चेत असलेली ही अभिनेत्री आजकाल तिच्या फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाईलसाठी चर्चेत आहे.
1/7
बॉलिवूडची ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावत नेहमीच चर्चेत राहते. एकेकाळी तिच्या सिनेमांमधल्या हॉट अंदाजामुळे चर्चेत असलेली ही अभिनेत्री आजकाल तिच्या फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाईलसाठी चर्चेत आहे.

advertisement
2/7
मल्लिका शेरावत 48 व्या वर्षीही इतकी फिट कशी? तिचा डाएट प्लॅन काय आहे? ती स्वतःच्या शरिराची किती काळजी घेते? याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

3/7
अनेकांना वाटतं की सेलिब्रिटींना फिट राहण्यासाठी महागडे डाएट किंवा फॅन्सी फूड्स लागतात, पण मल्लिकाचा विचार अगदी वेगळा आहे. तिचं डाएट तुम्हीही फॉलो करु शकता असं आहे.

4/7
मल्लिकाचं म्हणणं आहे 'फिटनेस म्हणजे फक्त सुंदर दिसणं नाही, तर शरीर आणि मन निरोगी ठेवणं महत्त्वाचं आहे.' मल्लिका दररोज अय्यंगार योगाचा सराव करते. या योगशैलीत शरीराची लवचिकता वाढते, स्नायूंना ताकद मिळते आणि मन शांत राहतं. तिच्या म्हणण्यानुसार, हेच तिच्या तंदुरुस्तीमागचं खरं कारण आहे.

5/7
ती सांगते की योगासोबत ध्यानधारणा करणंही तेवढंच गरजेचं आहे. ध्यान केल्याने मन स्थिर होतं, मेंदू तल्लख राहतो आणि स्ट्रेस दूर होतो. फिटनेससाठी फास्ट फूड किंवा ट्रेंडी डाएटवर ती कधीही विश्वास ठेवत नाही. साधा, संतुलित आणि घरगुती आहार घेणं हेच तिचं गुपित आहे.

6/7
धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे.
धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. "योगा आणि मेडिटेशन हे प्रत्येकासाठी आवश्यक आहेत. हे फक्त शरीर सुंदर ठेवत नाहीत तर जीवनशैलीही निरोगी ठेवतात," असं मल्लिका सांगते.
advertisement
7/7
मल्लिका शेरावत तिच्या बोल्ड लुक्ससाठी आणि फिटनेससाठी ओळखली जाते. वय वाढत असतानाही तिची एनर्जी, ग्लॅमरस लुक्स आणि टोनड बॉडी कायम टिकवून ठेवण्यामागे तिचा हेल्दी लाइफस्टाइल मोठं कारण आहे.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement