Usha Nadkarni : 'मी कधी गचकेल माहीत नाही'; असं का बोलून गेल्या उषा नाडकर्णी

Last Updated:
Usha Nadkarni : मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी एका मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीबाबत भाष्य केलं आहे.
1/7
 उषा नाडकर्णी या मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. 'पवित्र रिश्ता' या मालिकेनंतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. इंडस्ट्रीतील त्यांचा प्रवास सोपा नव्हता.

advertisement
2/7
 उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यासंबंधी अनेक धक्कादायक खुलासे केले. यावेळी त्या म्हणाल्या,"आता मी मुद्दामच बोलते, मी कधी गचकेल माहिती नाही. म्हणून त्याआधी बोलते".

3/7
 उषा नाडकर्णी म्हणाल्या,"आमच्या इंडस्ट्रीत कोणाचं चांगलं बोललं गेलं तर तो काय जळफळाट होतो त्यांचा आणि ते माझ्याबद्दल बोलतात... पण त्या नालायक लोकांना, मी त्यांना नालायक बोलते का?".

4/7
 उषा नाडकर्णी पुढे म्हणाल्या,"मी जर वाईट असते, कोणाला छळलं असतं, त्यांना एवढी अक्कल नाही की या बाईची पंचाहत्तरी होऊन केली, तेव्हापासून हिने काम चालू केलं ती अजूनही काम करते याची अर्थ ती कोणाला त्रास देत नाही".

5/7
 उषा नाडकर्णी यांनी एकंदरीतच त्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

6/7
 उषा नाडकर्णी यांना करिअरच्या सुरुवातीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता.

7/7
 उषा नाडकर्णी यांना त्यांच्या वडिलांनी मारहान केली होती. तर आईने घराबाहेर काढलं होतं.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement