'माझ्या पत्नीने अपशब्द वापरले', गोविंदाच्या श्रद्धेवर सुनीताची वादग्रस्त कमेंट, अभिनेता संतापला; थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Last Updated:
Govinda-Sunita Ahuja : सुनीता अहुजा यांनी गोविंदाच्या अंधश्रद्धेवर आणि पंडितांवर होणाऱ्या खर्चावर केलेल्या वक्तव्यावर आता गोविंदाने थेट व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
1/9
मुंबई: बॉलिवूडचा 'हिरो नंबर वन' गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहूजा यांच्यातील मतभेद संपायचं नाव घेत नाही आहेत. पुन्हा एकदा त्यांच्यातील वाद समोर आला आहे.
मुंबई: बॉलिवूडचा 'हिरो नंबर वन' गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहूजा यांच्यातील मतभेद संपायचं नाव घेत नाही आहेत. पुन्हा एकदा त्यांच्यातील वाद समोर आला आहे.<span style="font-size: 20px;"> </span> <span style="font-size: 20px;"> </span> <span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span>
advertisement
2/9
सुनीता आहूजा यांनी गोविंदाच्या अंधश्रद्धेवर आणि पंडितांवर होणाऱ्या खर्चावर केलेल्या वक्तव्यावर आता गोविंदाने थेट व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला गोविंदा, जाणून घ्या.
सुनीता आहूजा यांनी गोविंदाच्या अंधश्रद्धेवर आणि पंडितांवर होणाऱ्या खर्चावर केलेल्या वक्तव्यावर आता गोविंदाने थेट व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला गोविंदा, जाणून घ्या.
advertisement
3/9
काही दिवसांपूर्वी सुनीता आहूजा यांनी अभिनेता पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये अनेक वैयक्तिक गोष्टी शेअर केल्या होत्या. सुनीता यांनी गोविंदा ज्योतिष आणि पंडितांवर खूप खर्च करतात, असे सांगितले होते.

4/9
त्यांनी उदाहरण देत म्हटले की, गोविंदा कधीकधी पूजेसाठी दोन लाख रुपयांपर्यंत पैसे देतात. याशिवाय, गोविंदाच्या आजूबाजूच्या टीममधील काही लोक मूर्ख आहेत आणि ते त्याला चुकीचा सल्ला देतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले होते.

5/9
सुनीता यांनी स्पष्ट केले होते की, त्यांना स्वतःला वृद्ध आणि जनावरांसाठी आश्रम बनवायचे आहे, पण गोविंदा त्यांच्या टीम आणि मित्रांवर अधिक पैसे खर्च करतात, त्यामुळे त्यांना या कामासाठी गोविंदाकडून पैसे मिळतील असे वाटत नाही. या विधानांमुळे सोशल मीडियावर बरीच खळबळ माजली होती.

6/9
पत्नीच्या या वक्तव्यावर गोविंदाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्याने एक व्हिडीओ जारी करून पत्नीचे म्हणणे साफ फेटाळले आणि पंडित मुकेश शुक्ला यांची माफी मागितली.
पत्नीच्या या वक्तव्यावर गोविंदाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्याने एक व्हिडीओ जारी करून पत्नीचे म्हणणे साफ फेटाळले आणि पंडित मुकेश शुक्ला यांची माफी मागितली.
advertisement
7/9
गोविंदा व्हिडीओमध्ये म्हणाला,
गोविंदा व्हिडीओमध्ये म्हणाला, "नमस्कार, प्रणाम, मी गोविंदा आहे आणि मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, माझ्या घर-परिवाराचे पंडित, आदरणीय मुकेश शुक्ला जी, खूपच योग्य, गुणी आणि प्रामाणिक आहेत."
advertisement
8/9
गोविंदा पुढे म्हणाला,
गोविंदा पुढे म्हणाला, "आमचे घर-परिवार तुमच्यासोबत नेहमी जोडलेले राहिले आहे. माझ्या धर्मपत्नीने तुमच्याबद्दल जे अपशब्द वापरले, त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि त्याचबरोबर त्यांच्या विधानाचा खंडनही करतो, कारण मला वाटते की पंडितजी खूपच सरळ आणि निष्पक्ष आहेत."
advertisement
9/9
गोविंदाने जाहीरपणे पत्नीच्या विधानावर विरोध दर्शवल्यामुळे या दोघांमधील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. गोविंदाने थेट व्हिडीओ जारी करून माफी मागितली आहे आणि त्याचबरोबर पत्नीचे विधान फेटाळून लावले आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement