OTT Releases This Week : या आठवड्यात ओटीटीवर पैसा वसूल एंटरटेनमेंट! रिलीज होतायत 8 नव्या फिल्म-सीरिज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Releases This Week : 19 ते 25 जानेवारीदरम्यान ओटीटीवर अनेक नवीन फिल्म आणि सीरिज रिलीज होत आहेत. त्यामुळे या आठवड्यात प्रेक्षकांना पैसा वसूल एंटरटेनमेंट मिळणार आहे.
advertisement
अ बिग बोल्ड ब्युटिफुल जर्नी (A Big Bold Beautiful Journey) : 'अ बिग बोल्ड ब्युटिफुल जर्नी' ही एक रोमँटिक फिल्म असून कोगोनाडा यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. या फिल्ममध्ये मार्गोट रॉबी आणि कॉलिन फॅरेल मुख्य भूमिकेत आहेत. 20 जानेवारी 2026 रोजी ही फिल्म नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










