OTT Trending: बॉक्स ऑफिसवर DISASTER, 300 कोटींचा सिनेमा आता OTT वर टॉप ट्रेंडिंग!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
OTT Trending: अनेक बिग बजेट सिनेमे आहेत जे थिएटरमध्ये फ्लॉप ठरतात. बॉक्स ऑफिसवर बजेटचे पैसे वसूल करण्यासाठीही नाकीनऊ येते. मात्र जेव्हा हे ओटीटीवर धडकतात तेव्हा ट्रेंडिंगमध्ये येतात.
advertisement
advertisement
advertisement
'गेम चेंजर' हा तेलुगू भाषेत बनलेला एक अॅक्शन-पॅक्ड चित्रपट आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये राम चरण यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. कियारा अडवाणी, एसजे सूर्या, संकल्प बॅनर्जी, मेका श्रीनाथ, सुनील आणि व्हीके नरेश यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.
advertisement
advertisement
advertisement