Prajakta Mali : ओशो भक्त असलेली प्राजक्ता माळी करणार खास गोष्ट, म्हणाली आज सुरूवात...

Last Updated:
अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या चाहत्यांना खास सरप्राइज देत असते. यावेळी प्राजक्तानं तिच्या वर्षभराच्या नव्या संकल्पाविषयी सांगितलं आहे.
1/9
अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच देवदर्शन करताना दिसते. प्रत्येक सणाला ती देवाचं दर्शन घेण्यासाठी देवळात पोहोचत असते.

advertisement
2/9
मराठमोळी प्राजक्ता माळी ओशो भक्त देखील आहे. ओशोंचं तिच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. पण भगवान शंकरांवर देखील तिची मनोभावे श्रद्धा आहे.

3/9
ओशो भक्त असलेली प्राजक्ता माळी तिच्या आयुष्यात एक खास गोष्ट करणार आहे. वर्षभरासाठी तिनं खास संकल्प आहे.

4/9
प्राजक्ता माळीनं नुकतंच महाराष्ट्रातील परळी वैजनाथाचं दर्शन घेतलं. परळी वैजनाथाच्या पायाशी जात तिनं शिवलिंगाची पूजा-अभिषेक केला.

5/9
परळी वैजनाथचं दर्शन घेत प्राजक्तानं तिच्या नव्या संकल्पाविषयी सांगितलं. प्राजक्ता येत्या वर्षभरात 12 ज्योतिर्लिंगची यात्रा करणार आहे.

6/9
प्राजक्ता म्हणाली, "आजच्या सोमवारी संकल्प सोडला. येत्या वर्षात “12 ज्योतिर्लिंग यात्रा”करणार.आज सुरूवात झाली “महाराष्ट्रातल्या - परळी वैजनाथ”पासून.

7/9
खरंतर प्राजक्ताला ही यात्रा एकसंधपणे करायची होती. मात्र वाढत्या कामाच्या व्यापामुळे तिला ते शक्य नाही. 12 ज्योतिर्लिंगाच्या यात्रेबद्दल प्राजक्तानं खास सल्ला देखील दिला.

8/9
प्राजक्ता म्हणाली, "ही यात्रा एकसंधपणे करता आली असती तर जास्त आनंद झाला असता. पण कामाच्या कमिटमेंट्समध्ये ते शक्य नाही. आपणांस तसे जमत असेल तर जरूर करावे. एकसंधपणे यात्रा करणे इष्ट".

9/9
प्राजक्तानं याआधी श्रावण महिन्यात शिखर शिंगणापूरच्या महादेवाचं दर्शन घेतलं होतं. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तिनं महादेवाचं दर्शन घेतलं.

Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement