प्रिया बापटच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनने इंटरनेटवर लावली आग, 10 वर्षांची मेहनत अन् 'ते' 20 फोटो शेअर करत सर्वच सांगितलं
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Priya Bapat : प्रिया बापटच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनने इंटरनेटवर आग लावली आहे. पण यामागे तिची 10 वर्षांची मेहनत आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे.
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट नेहमीच आपल्या अभिनय आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत आलं होतं. त्यांच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. अशातच प्रिया बापटने आता 2016 या वर्षातील 20 फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
प्रिया बापटने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"2016 मुळे मला एक वेगळ्या पद्धतीचा टप्पा पार करता आला आहे. या वर्षात मला स्वत:चं एक वेगळं वर्जन पाहायला मिळालं. जे मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं. त्या काळात मी जे काही जगले, अनुभवले त्या प्रत्येक क्षणाबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. कारण याच सगळ्यामुळे आज 10 वर्षांनंतर मी एक उत्तम व्यक्ती म्हणून घडले आहे". ज्यामुळे तिला तिचं नवीन वर्जन पाहता आलं त्याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









