Rashmika-vijay Devarkonda : शोनू, बच्चा की जानू! बॉयफ्रेंडला कोणत्या नावाने हाक मारते रश्मिका मंदाना ?

Last Updated:
Rashmika Mandanna - Vijay Deverakonda : अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. अशातच रश्मिका विजयला कोणत्या नावाने हाक मारते हे देखील कळलं आहे.
1/7
2018मध्ये आलेला गीत गोविंदम हा सुपरहिट तेलुगू चित्रपट. यात अभिनेता विजय आणि रश्मिकाने पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर केली होती. नंतर2019 मध्ये 'डियर कॉम्रेड' या चित्रपटातही ही जोडी पुन्हा एकत्र आली होती. दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडली.

advertisement
2/7
2018 पासून दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोघे अनेकदा सुट्ट्यांमध्ये, इव्हेंटमध्ये आणि खासगी प्रसंगी एकत्र दिसतात. मात्र विजय आणि रश्मिका दोघेही आपल्या नात्याबद्दल अधिकृत काहीच बोललेले नाहीत. ते दोघे एकमेकांना केवळ 'चांगले मित्र' म्हणतात.

3/7
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा नुकताच बर्थडे झाला. यानिमित्त त्याच्या खास मैत्रिणींपैकी एक असलेल्या अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने सोशल मीडियावरून त्याला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या.

4/7
रश्मिकाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये विजयला शुभेच्छा देताना लिहिलं, "मला पुन्हा एकदा खूप उशीर झाला. पण वाढदिवसाच्या शुभेच्छा विज्जू".

5/7
या पोस्टमधून विजय देवरकोंडासाठी रश्मिकाचं खास टोपणनाव 'विज्जू' समोर आलं आहे.

6/7
रश्मिकाने पुढे लिहिलं, "तुझा दिवस सर्व प्रकारच्या आशीर्वादांनी, प्रेमाने, आनंदाने, आरोग्याने, संपत्तीने, शांतीने आणि सर्व गोष्टींनी भरलेला जावो अशी माझी इच्छा आहे."

7/7
रश्मिकाची ही पोस्ट विजय देवरकोंडाने स्वतःच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आणि लिहिलं, "गोंडस, तुमच्या सर्व इच्छा आणि आशीर्वाद पूर्ण होवोत."

Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement