Rinku Rajguru : 'मी मेरेपर्यंत ती ओळख...' 9 वर्षांचं करिअर अन् ते एक कॅरेक्टर, इमोशनल झाली रिंकू राजगुरू

Last Updated:
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूचा आशा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. 9 वर्षांच्या करिअरमध्ये रिंकूने अनेक भूमिका केल्या आहेत. त्या एका कॅरेक्टरच्या आठवणीत रिंकू इमोशनल झाली.
1/7
अभिनेत्री रिंकू राजगुरूचा आशा हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतोय. सिनेमाच्या निमित्तानं रिंकू राजगुरूचा एक वेगळा अवतार प्रेक्षकांना पाहता येतोय.

advertisement
2/7
रिंकूने सैराट सिनेमानंतर अनेक सिनेमात काम केलं पण तिची सैराटमधील आर्ची ही ओळख अद्याप पुसली गेलेली नाही. आशा सिनेमामुळे रिंकूची आर्चीही ओळख पुसली जाईल असं म्हटलं जात आहे. याबद्दल रिंकूला काय वाटतंय हे तिनं एका मुलाखतीत सांगितलं.  

3/7
रिंकू म्हणाली,
रिंकू म्हणाली, "आर्चीने दिलेली ओळख मी मरेपर्यंत पुसली जाणार नाही हे मला व्यवस्थित माहिती आहे. मला ती ओळख पुसायची पण नाही. कारण मला महाराष्ट्रात आर्चीने ओळख दिली आहे."
advertisement
4/7
 "आर्ची प्रत्येकाच्या घरात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे. मला सगळे आर्ची ताई म्हणतात, रिंकू ताई म्हणतात. नवीन ओळख तयार करायला मागे पडणार नाही. मलाही वाटतं की जशी आर्ची म्हणून मला ओळखतात तसं आशा ताई म्हणून आता ओळखतील."

5/7
रिंकूने एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली,
रिंकूने एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली, "मी मध्ये एकदा नागपूरला गेले होते. तिथे गर्दीत मला कोणीतरी म्हटलं की आशा ताई. मला खूप छान वाटलं. मी दोन मिनटं बिघतलं. मला सवयच नाही आशाताईची. सगळीकडे आर्चीची सवय आहे. ते मला म्हणाले, आम्ही तुमचं ट्रेलर, टीझर बघितलं. छान वाटतंय."
advertisement
6/7
 "मला कोणती आवड पुसायला नाही आवडणार. पण नवीन ओळख करायला मला खूप आवडेल", असं रिंकूने सांगितलं.

7/7
 "मी आर्चीचं दडपण घेऊन कोणतीच भूमिका करत नाही. मी ते तिथेच ठवलं आहे. मी ते लोकांकडे सोपवून देते. हे मी केलं आहे हे घ्या, आवडलं तर सांगा, नाही आवडलं तरी सांगा. पुढच्या वेळी त्याच्यावरती आणखी काम करीन. पण सगळंच घेऊन मला पुढे चालता येत नाही" असंही रिंकू म्हणाली.

Eknath Shinde : CA ने बिघडवलं शिंदेंच्या विजयाचं गणित, 'महाशक्ती' फिकी पडली, सुनेच्या अंगाला विजयाचा गुलाल!
CA नं बिघडवलं शिंदेंच्या विजयाचं गणित, 'महाशक्ती' फिकी पडली, सुनेच्या अंगाला विज
  • CA नं बिघडवलं शिंदेंच्या विजयाचं गणित, 'महाशक्ती' फिकी पडली, सुनेच्या अंगाला विज

View All
advertisement