'सलमान काकाने रात्रभर मला...' दबंगमधील व्हिलनच्या लेकीकडून भाईजानचं गुपित उघड

Last Updated:
Saanvi Sudeep on Salman Khan Behaviour : अभिनेता सलमान खान दबंग सिनेमाच्या सेटवर एका मुलीला भेटला. सिनेमात व्हिलनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची ती मुलगी होती. अनेक वर्षांनी त्या मुलीने सलमान खानबरोबर झालेल्या भेटीबद्दल खुलासा केला आहे. सलमान खान तिच्याशी कसा वागला हेही सांगितलं.
1/7
2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दबंग 3' या चित्रपटात सलमान खानने साऊथ सुपरस्टार किच्चा सुदीप सोबत काम केले होते. या चित्रपटात किच्चा सुदीपने खलनायकाची भूमिका साकारली होती. नुकतीच किच्चा सुदीप यांची मुलगी सान्वी सुदीपने सलमानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल भाष्य केले.

advertisement
2/7
'दबंग 3' च्या शूटींग दरम्यान सलमान खानसोबतचे तिचे कसे संबंध होते हे तिने सांगितले. सलमान खानला समोर पाहून तिला आश्चर्य वाटल्याचे स्टारकिडने सांगितले.

3/7
जिनल मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सान्वी म्हणाली, “माझ्या आयुष्यातील तो सर्वात अविस्मरणीय काळ होता जेव्हा वडील 'दबंग 3चे शूटिंग करत होते.” सान्वीने खुलासा केला की तिने लहानपणी सलमान खानसाठी एक ब्रेसलेट बनवले होते, जे सलमानने घातले होते. 

4/7
'दबंग 3' मध्ये जेव्हा ती त्याला पुन्हा भेटली तेव्हा त्याला तिची आठवण झाली. ती पुढे म्हणाली की त्या शूटिंगनंतर तिचे वडील किच्चा सुदीप तिला सलमान खानच्या घरी घेऊन गेले, जे तिच्यासाठी एक आश्चर्याचा धक्का होता.

5/7
सान्वी पुढे म्हणाली, “तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता. सलमान काकांनी मला गाण्यास सांगितले. मी त्यांच्यासाठी गाणे गायले. रात्री 3 वाजता त्यांनी संगीत दिग्दर्शकाला फोन करून सांगितले की, मी ही मुलगी पाठवत आहे. मला तिचा आवाज रेकॉर्ड करायचा आहे, गरज पडल्यास वापरण्यासाठी."

6/7
"दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्यांच्याकडे गेले. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या फार्महाऊसवर बोलावले. माझे आई-वडील आहेत की नाही याची त्यांना पर्वा नव्हती. सकाळपासून रात्रीपर्यंत मी त्यांच्यासोबत असायचे. त्यांनी मला जाऊ दिले नाही.”

7/7
सान्वी म्हणाली की बहुतेक लोक सलमान खानचा गैरसमज करतात. अभिनेत्यासोबतचा तिचा अनुभव शेअर करताना ती म्हणाली की सलमानच्या फार्महाऊसमध्ये घालवलेले ३ दिवस तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम आणि संस्मरणीय दिवस होते.

Supreme Court On Local Body Election : आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश...
आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व
  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

View All
advertisement