सेटवर दारू पिऊन यायचे सलमान-शाहरुख, 'करण अर्जुन'च्या कोरिओग्राफरचा शॉकिंग खुलासा, मुलींसोबत घडलेली भयानक घटना

Last Updated:
Bollywood Controversy : कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश यांनी एका मुलाखतीत 'करण अर्जुन' या चित्रपटाच्या सेटवरचे काही किस्से उघड केले आहेत, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
1/7
मुंबई: १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला 'करण अर्जुन' हा चित्रपट आजही बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या हिट्सपैकी एक मानला जातो. याच चित्रपटाने सलमान खान आणि शाहरुख खान या दोन सुपरस्टार्सना एकत्र आणले होते. आता, या चित्रपटाच्या सेटवरचे काही किस्से चित्रपटाचे कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश यांनी एका मुलाखतीत उघड केले आहेत, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

advertisement
2/7
चिन्नी प्रकाश यांनी 'फ्रायडे टॉकीज' या यूट्युब चॅनेलवर बोलताना 'करण अर्जुन'च्या शूटिंगच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सलमान आणि शाहरुख खानबद्दल सांगितलेला एक किस्सा सगळ्यांसाठीच शॉकिंग होता.

3/7
 "आम्ही सर्वजण एका गेस्ट हाऊसमध्ये राहायचो आणि त्याचा टेरेस रिहर्सलसाठी वापरला जायचा," असे चिन्नी प्रकाश यांनी सांगितले. दिग्दर्शक राकेश रोशन यांची नजर सर्वांवर असायची की, सगळे रिहर्सलला हजर राहिले पाहिजेत.

4/7
चिन्नी प्रकाश यांनी थेट खुलासा केला की,
चिन्नी प्रकाश यांनी थेट खुलासा केला की, "सलमान आणि शाहरुख दोघेही रिहर्सलला येण्यापूर्वी दारू प्यायचे आणि रिहर्सल सकाळपर्यंत चालायची! कारण त्यावेळेस दोन्ही गोष्टी सोबतच चालायच्या."
advertisement
5/7
चित्रपटातील 'भांगडा पाले' या गाण्याचे चित्रीकरण राजस्थानच्या एका ग्रामीण भागात सुरू होते. त्यावेळी घडलेल्या एका घटनेमुळे सलमान आणि शाहरुख, या दोघांनीही तिथे हजर असलेल्या महिलांना मोठी मदत केली.

6/7
चिन्नी प्रकाश यांनी या घटनेबद्दल सांगितले,
चिन्नी प्रकाश यांनी या घटनेबद्दल सांगितले, "शूटिंग सुरू असताना, परिसरातील काही मुलांनी सेटवरील मुलींची छेडछाड करायला सुरुवात केली. हे पाहून सलमान खानला भयंकर राग आला."
advertisement
7/7
चिन्नी पुढे म्हणाले,
चिन्नी पुढे म्हणाले, "शाहरुखने लगेच लाठ्या उचलल्या आणि त्या गावगुंडांना मारायला सुरुवात केली. तिथे मोठा वाद आणि हाणामारी सुरू झाली. अखेरीस सलमान, मी आणि शाहरुखने मिळून त्या मुलींना एका व्हॅनमध्ये बसवून त्यांना हॉटेलपर्यंत सुरक्षित पोहोचवले."
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement