Samantha Ruth Prabhu : 'मला लुकडी, आजारी म्हणणाऱ्यांनो, आधी हे करून दाखवा', समांथा प्रभू संतापली

Last Updated:
Samantha Ruth Prabhu : साऊथ ब्युटी क्वीन समांथा रुथ प्रभू नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. पण यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिला बॉडीशेम करणाऱ्या, ट्रोल करणाऱ्या लोकांना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
1/7
साऊथ ब्युटी क्वीन समांथा रुथ प्रभू नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. पण यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिला बॉडीशेम करणाऱ्या, ट्रोल करणाऱ्या लोकांना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.

advertisement
2/7
अलीकडे सोशल मीडियावर तिच्या ट्रान्सफॉर्मेशनबाबत काही लोकांनी तिला खूप ट्रोल केलं. तिला “खूप हाडकुळी”, “आजारी दिसतेय” अशा टीकांनी लक्ष्य केलं. मात्र, समंथाने या ट्रोलर्सला कडक रिप्साय दिलाय.

3/7
समंथाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती जोरदार पुल-अप्स करताना दिसतेय. हा व्हिडिओ शेअर करताना ती म्हणाली,
समंथाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती जोरदार पुल-अप्स करताना दिसतेय. हा व्हिडिओ शेअर करताना ती म्हणाली, "जोपर्यंत तुम्ही स्वतः तीन पुल-अप्स दाखवत नाही, तोपर्यंत मला 'आजारी', 'लुकडी' किंवा असं काहीही म्हणण्याचा अधिकार नाही."
advertisement
4/7
समांथाचा कडक रिप्लाय वाचून अनेकांनी तिच्या फिटनेस आणि जिद्दीचं कौतुक केलं आहे. तिच्या चाहत्यांनी तिला ‘फायर गर्ल’, ‘स्ट्रीट फाइटर’, ‘रिअल क्वीन’ असं म्हणत सोशल मीडियावर साथ दिली आहे.

5/7
समंथाने नुकतीच 'सिटाडेल: हनी बनी' या वेब सिरीजमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन करताना झळकली. लवकरच ती ‘माँ इंटी बंगाराम’ या तेलुगू चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे, ती स्वतः या चित्रपटाची निर्माताही आहे.

6/7
समांथा जेवढी तिच्या कामामुळे चर्चेत असते तेवढीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही. 2021 मध्ये तिचा घटस्फोट झाला. या बातमीने संपूर्ण सिनेसष्टीत एकच खळबळ उडवली.

7/7
सध्या तिचं नाव 'द फॅमिली मॅन 2' चे सहदिग्दर्शक राज निदिमोरू यांच्यासोबत जोडलं जातंय. पण समंथाने यावर अजून मौन पाळलं आहे. अफेअरच्या चर्चांवर तिने काहीच स्पष्टीकरण दिलं नाही त्यामुळे या अफवांना आणखी हवा मिळत आहे.

Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement