नो एक्सप्रेशन, तरी प्रेक्षकांना पोट धरून हसवलं! 'डेड बॉडी' बनले होते सतीश शाह, तो सिनेमा कोणता?

Last Updated:
Satish Shah : सतीश शाह यांच्या निधनानं मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला. त्यांनी 'ये जो हैं जिंदगी' सिनेमात 55 भूमिका साकारल्या होत्या. एका सिनेमात तर डेड बॉडी झाले होते.
1/9
टेलिव्हिजन मालिका, बॉलिवूड सिनेमांत आपल्या अभिनयानं आणि कॉमेडीच्या कमाल टायमिंगनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं.

advertisement
2/9
 त्यांना किडनी संबंधित आजार होता. सतीश शाह यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वाचं कधीच न भरून येणारं नुकसान झालं आहे.

3/9
सतीश शाह यांचा चेहरा बोलका होताच पण न बोलता, चेहऱ्यावर एकही एक्सप्रेशन न देताही त्यांनी प्रेक्षकांना लोटपोट हसवलं आहे.

4/9
'ये जो हैं जिंदगी' या मालिकेत त्यांनी 55 भूमिका साकारल्या होत्या. मालिका विश्वात लोकप्रियता मिळवत असताना त्यांनी मोठ्या पडद्यावरही आपली ओळख निर्माण केली. त्यांनी एका सिनेमात चक्क डेड बॉडी म्हणून काम केलं होतं.

5/9
सतीश शाह यांचा 'जाने भी दो यारो' हा कल्ट क्लासिक बॉलिवूड सिनेमा कोणीही विसरू शकत नाही. या सिनेमात त्यांनी ऑफिसर डिमेलो ही भूमिका साकारली होती.

6/9
सिनेमात काही वेळानं त्या पात्राचा मृत्यू होतो. पण संपूर्ण डेड बॉडी सिनेमांत महत्त्वाची भूमिका बजावतो.

7/9
 संपूर्ण सिनेमात सतीश शाह यांनी एका डेड बॉडीची भूमिका निभावली आहे. पण या डेड बॉडीने सिनेमात खरे रंग भरलेत.

8/9
डेड बॉडी बनलेल्या सतीश शाह यांनी कोणत्याही एक्सप्रेशन्स शिवाय प्रेक्षकांना लोटपोट होईपर्यंत हसवलं होतं.

9/9
सतीश शाह यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत सुमारे 250 सिनेमांत काम केलं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement