लग्न पुढे ढकलल्याच्या 48 तासांनी नवा ट्विस्ट, स्मृतीच्या जवळच्या मैत्रिणीने घेतला मोठा निर्णय
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Smriti Mandhana - Palash Mucchal : क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. लग्न पुढे ढकलल्याच्या 48 तासांनी स्मृतीच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीने मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रविवारी 23 नोव्हेंबर रोजी स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न होणार आहे. लग्नाची मोठी धामधूम करण्यात आली होती. दोघांना हळदीही लागली होती. संध्याकाळच्या मुहूर्तावर दोघांचं लग्न लागणार होतं. पण लग्नाच्या काही तास आधीच स्मृतीच्या वडिलांची श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
advertisement
advertisement
advertisement
6 वर्षांचं प्रेम, फिल्मी स्टाइलने प्रपोज, ग्रँड लग्न, हळद लागली. लग्नाच्या दोन तास वडिलांची तब्येत बिघडली. लग्न पोस्टपोन झालं अन् सगळे फोटोही डिलिट झाले. त्यानंतर आता व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉट्समुळे या प्रकरणाला एक वेगळाच अँगल मिळाला आहे. दरम्यान या सगळ्यावर स्मृती मानधना, पलाश मुच्छल किंवा दोघांच्या कुटुबीयांकडून कोणतंही भाष्य करण्यात आलं नाही.


