Tejashri Pradhan : 'अचानक कोणीतरी येतं आणि म्हणतं...' पाच मालिकांची लीड अभिनेत्री, तेजश्री प्रधान का झाली भावुक!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर सक्रीय असते. तिने एक इमोशनल पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्यात. काय आहे तिची ही पोस्ट.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अभिनेत्री तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तेजश्रीनं भावुक पोस्ट लिहिली आहे. तेजश्रीनं पोस्टमध्ये लिहिलंय, "आपल्या मार्गावर विश्वास ठेवून पुढे चालत राहणे, यशासकट अन् अपयशासकट..न थकता.. न डगमगता.. उरी विश्वास बाळगून.. की जाणारा प्रत्येक दिवस काहीतरी नवं देत राहतो !ते सर्व वेचत चालत राहणे."
advertisement
advertisement
तेजश्री पुढे म्हणाली, "मग अचानक कोणीतरी येतं आणि म्हणतं, 'आमचं लक्ष आहे.. तुमच्या वाटचालीवर' आणि मग, मन पुन्हा नव्या जोमाने विश्वासाने पुढे चालू लागतं.. पुन्हा एकदा !! ह्या वेळी हे कोणीतरी फार महत्वाचं आहे माझ्या कलाक्षेत्रातल्या प्रवासासाठी… महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार 2024."
advertisement


