Top Actress: बोल्ड सिनेमातून डेब्यू, दीपिकालाही टाकले मागे, 'या' अभिनेत्रीने दिले सर्वाधिक हिट चित्रपट

Last Updated:
Top Actress:बॉलिवूडमध्ये ग्लॅमर आणि टॅलेंटची कमतरता नाही. या अभिनेत्रींनी अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का कोणत्या अभिनेत्रीने सर्वात जास्त हिट चित्रपट दिले आहेत?
1/7
बॉलिवूडमध्ये सौंदर्य आणि टॅलेंट यांची कमतरता नाही. अनेक अभिनेत्री आजही त्यांच्या मेहनतीमुळे चाहत्यांच्या हृदयात अधिराज्य गाजवत आहेत. पण नेमकं सर्वाधिक हिट चित्रपट कोणत्या अभिनेत्रीच्या खात्यात जमा झाले आहेत? याबद्दल जाणून घेऊया.

advertisement
2/7
कतरिना कैफ – आयएमडीबीच्या अहवालानुसार, या यादीत पहिले नाव बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफचे आहे. आतापर्यंत तिने सुमारे 56 चित्रपट केले आहेत, त्यापैकी 18 पेक्षा जास्त हिट, सुपरहिट किंवा ब्लॉकबस्टर ठरले आहेत. 2003 मध्ये 'बूम' या चित्रपटातून तिने पदार्पण केलं होतं, पण तो फ्लॉप ठरला. आज मात्र ती इंडस्ट्रीतील टॉप स्टार मानली जाते.

3/7
करिश्मा कपूर – कपूर घराण्याची लाडकी अभिनेत्री करिश्माने 58 चित्रपट केले असून, त्यापैकी 10 हिट ठरले. 90 च्या दशकात करिश्माची जादू वेगळ्याच पातळीवर होती.

4/7
करीना कपूर खान – बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या करीनाने 60 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. तिच्या 13 चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

5/7
 काजोल – 90 च्या दशकातील सुपरस्टार काजोलने 32 चित्रपट केले. त्यापैकी तब्बल 13 चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तिची आणि शाहरुख खानची जोडी आजही प्रेक्षकांच्या आवडीची आहे.

6/7
 दीपिका पादुकोण – 2007 धील 'ओम शांती ओम' पासून दीपिकाने मागे वळून पाहिलं नाही. तिच्या खात्यात सुमारे 17 हिट चित्रपट जमा झाले आहेत.

7/7
 राणी मुखर्जी – तिच्या वेगळ्या अभिनय शैलीने राणीने चाहत्यांना भुरळ घातली. सुमारे 50 चित्रपटांपैकी 9 हिट आणि 1 ब्लॉकबस्टर तिच्या कारकिर्दीत आहेत. प्रियांका चोप्रा – बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत चमकणाऱ्या प्रियंकाने 41 चित्रपट केले आहेत. त्यापैकी 8 सुपरहिट ठरले आहेत.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement