भारत सोडून लंडनमध्ये थाटलाय संसार, तरी 'विरुष्का'ला अलिबागची ओढ; खरेदी केली सी-साइड प्रॉपर्टी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Virat Kohli - Anushka Sharma Alibaug Property : विराट आणि अनुष्का यांनी अलिबागमध्ये नवीन कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. त्यांनी मुलांसह भारत सोडून लंडनमध्ये संसार थाटला आहे पण त्यांची अलिबागची ओढ काही थांबायचं नाव घेत नाहीये.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अनुष्का आणि विराट यांचं अलिबागमध्ये हे दुसरं घर. 2022 मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी रिअल इस्टेट डेव्हलपर समीरा हॅबिटॅट्सकडून सुमारे आठ एकर जमीन 19.24 कोटी रुपयांना दोन वेगवेगळ्या डीलद्वारे खरेदी केली. या जमिनीवर त्यांनी आलिशानघर बांधले आहे. अनेकदा सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी ते अलिबागमध्ये येताना दिसले आहेत. विरुष्कासाठी एक नाही अलिबागमध्ये दोन सुट्ट्यांची ठिकाणं झाली आहेत.
advertisement
advertisement
advertisement









