Virat Anushka Baby: विरुष्काच्या मुलाचं नाव ठेवलं 'अकाय', कपलच्या नावाशी आहे खास कनेक्शन
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. दोघेही पुन्हा आई-वडिल बनवले असून त्यांनी मुलाला जन्म दिलाय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आता विराट अनुष्कानं ठेवलेल्या 'अकाय' नावाचा नेमका अर्थ काय आहे हे तेच सांगू शकतील. कारण या नावाचे अनेक अर्थ, मिनिंग आहेत.